शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

आरोग्य : जगावर पुन्हा कोरोनाचं सावट? जर्मनीमध्ये 3 लाख तर फ्रान्समध्ये 1.5 लाख रुग्ण

राष्ट्रीय : कोरोनाच्या चौथ्या लाटेचं कारण ठरणाऱ्या Omicron BA.2 व्हेरिअंटची भारतात एन्ट्री; ही दोन लक्षणं दिसल्यास सावध व्हा!

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant : टेन्शन वाढलं! Omicron बाबत नवा खुलासा; पॉझिटिव्ह रुग्ण डेल्टाप्रमाणे 7 दिवसांत पसरवू शकतो संसर्ग

आंतरराष्ट्रीय : Coronavirus : 'या' देशात कोरोनाची चौथी लाट? एकाच दिवसात 20 हजारांहून अधिक रुग्ण आढळले

राष्ट्रीय : New Corona Virus in India: नवा व्हायरस भारतात पोहोचला? ओमायक्रॉन-डेल्टाचे संशयित रुग्ण महाराष्ट्रासह या राज्यांत सापडले

आरोग्य : Coronavirus : ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटमुळे भीतीचे वातावरण; भारतात येणार कोरोनाची चौथी लाट? तज्ज्ञांनी दिलं 'हे' उत्तर...

राष्ट्रीय : Omicron Variant : बापरे! ओमायक्रॉनच्या डबल व्हेरिएंटने वाढवलं टेन्शन; जाणून घ्या, कोरोनाची नवी लाट येणार का?

आरोग्य : Corona Virus: पोस्टाच्या पत्रांमुळे चीनमध्ये कोरोनाच्या 'या' व्हेरिएंटची लाट, CDC तील तज्ज्ञांचा दावा

आरोग्य : Coronavirus : 'या' ठिकाणी कोरोनाचा कहर; फक्त 3 दिवसांचा वैद्यकीय साठा शिल्लक!

आरोग्य : Coronavirus : आशियातील अनेक देशांमध्ये कोरोनाची प्रकरणे वेगाने वाढू शकतात, WHO कडून मोठा इशारा