शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमराजे निंबाळकर

 Omraje Nimbalkar :  धाराशिवच्या राजकारणात प्रसिद्ध असलेल्या निंबाळकर घराण्यातील ओमराजे निंबाळकर हे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून खासदार बनले. त्यानंतर शिवसेना पक्षफुटीनंतरही निंबाळकरांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही. २००६ मध्ये वडील पवनराजे निंबाळकर यांच्या खूनानंतर ओमराजे निंबाळकर यांनी वयाच्या २२ व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला. २००९ मध्ये ओमराजे निंबाळकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता.

Read more

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे शिवसेना फोडून भाजपसोबत का गेले? ओमराजे निंबाळकरांचा गौप्यस्फोट

मुंबई : 'जरांगे मराठा समाजाचे प्रश्न मांडतायत, पण जातीय सलोखा टिकवणं गरजेचं'; ओमराजे निंबाळकरांनी स्पष्टच सांगितलं

जालना : खोटे आश्वासन देऊन सरकारने मराठा समाजाला फसवले; ओमराजे निंबाळकर जरांगेंच्या भेटीला

धाराशिव : उस्मानाबाद लोकसभेत महाआघाडीच्या भरघोस लीडमुळे महायुतीच्या आमदारांचे लागले इंडिकेटर

सोलापूर : ओमराजे निंबाळकरांना बार्शी तालुक्यातून मिळाला ५५ हजाराचा लीड; वैरागमध्ये फटाक्याची आतषबाजी

धाराशिव : उस्मानाबादमध्ये ओमराजे निंबाळकरांचा धमाका; तब्बल सव्वादोन लाखांची लिड

राजकारण : Omraje Nimbalkar : ओमराजे निंबाळकरांना विकासाबाबत सवाल केला, त्यांचं उत्तर ऐका... | Dharashiv | SA4

धाराशिव : अर्चना पाटील यांच्याकडे साडेतीन किलो सोने; पती, सासऱ्यांकडून घेतले ६३ लाख रुपये उसने...

धाराशिव : अजितदादांनीच आम्हाला २०१९ला भाजपमध्ये पाठवलं अन् आता तेही आले; मल्हार पाटलांचा दावा