लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अवयव दान

अवयव दान

Organ donation, Latest Marathi News

मरणाच्या दारात असणाऱ्या जन्मदात्याला लिव्हर देऊन वाचविले विवाहित मुलीने प्राण - Marathi News | A married girl saved the life of a dying father by giving her a liver | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मरणाच्या दारात असणाऱ्या जन्मदात्याला लिव्हर देऊन वाचविले विवाहित मुलीने प्राण

A married girl saved the life of a dying father : अक्षताचे मनोबल वाढवण्यासाठी व आपल्या सासऱ्याचे प्राण वाचविण्यासाठी अक्षताचे पती पंकज पाटील यांनीही पित्याला तूझे लिव्हर देण्यासाठी प्रोत्साहन दिले. ...

Organ Donation: जगाचा निरोप घेताना १४ वर्षीय मुलाने दिले सहा जणांना जीवदान, डोळे, हृदय, फुप्फुसाचे केले दान - Marathi News | A 14-year-old boy donated his life, eyes, heart and lungs to six people while saying goodbye to the world. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगाचा निरोप घेताना १४ वर्षीय मुलाने केले डोळे, हृदय, फुप्फुसाचे दान, दिले सहा जणांना जीवदान

Organ Donation News: सूरतमधील एका १४ वर्षीय ब्रेनडेड मुलाने आपल्या शरीरातील अवयव दान करून सहा जणांना नवे जीवन दिले आहे. त्याच्या अवयवांचे दान त्याच्या आई वडिलांनी केले आहे. ...

मरावे परी कीर्तिरूपे उरावे! ब्रेन डेड विद्यार्थ्याने 7 लोकांना दिलं जीवदान; आरोग्यमंत्री अंत्यसंस्कारास हजर - Marathi News | kerala brain dead student organ donated by family saves seven others green corridor transplanted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मरावे परी कीर्तिरूपे उरावे! ब्रेन डेड विद्यार्थ्याने 7 लोकांना दिलं जीवदान; आरोग्यमंत्री अंत्यसंस्कारास हजर

Brain dead student organ donated by family saves seven : केरळमधील एका कुटुंबाने आपल्या मुलाचं ब्रेन डेड झाल्यानंतर अवयव दान करण्याचा मोठा निर्णय घेतला आणि यामुळे सात लोकांचा जीव वाचला आहे. ...

नातं माणुसकीचं! हिंदू महिलेने मुस्लिम व्यक्तीला केलं हृदय दान; यशस्वीपणे पार पडली अवघड शस्त्रक्रिया - Marathi News | heart transplant surgery in global hospital mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नातं माणुसकीचं! हिंदू महिलेने मुस्लिम व्यक्तीला केलं हृदय दान; यशस्वीपणे पार पडली अवघड शस्त्रक्रिया

ग्लोबल हॉस्पिटलचे लीड हार्ट ट्रांसप्लांट आणि सिनियर सीव्हीटीएस सर्जन डॉ. प्रवीण कुलकर्णी यांनी यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया केली.  ...

सॅल्यूट! मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुस अन् डोळे केले दान...दोन मित्रांनी मृत्यूनंतर १२ जणांना दिलं जीवदान - Marathi News | gujarat surat two brain dead friends gave life to 12 people organ donation | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सॅल्यूट! मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुस अन् डोळे केले दान...दोन मित्रांनी मृत्यूनंतर १२ जणांना दिलं जीवदान

गुजरातच्या सूरतमधले दोन तरुण समाजासाठी अनोखा आदर्श ठरले आहेत. बालपणीच्या या दोन मित्रांनी आपल्या मृत्यूनंतर आपले अवयव दान केले आहेत. ...

दान - पैशाचे नव्हे, तुमच्या अवयवांचे! - Marathi News | Donation not of money but of your organs | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :दान - पैशाचे नव्हे, तुमच्या अवयवांचे!

अवयवदानाचा प्रचार, प्रसार आणि प्रबोधन करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांना नेहमीच एक प्रश्न विचारला जातो- अवयवदान कोण, कधी व कसे करू शकतो? - कोणीही निरोगी व्यक्ती तीन टप्प्यांत अवयवदान करू शकते.   ...

मुंबईत ३ हजार ७०० व्यक्ती अवयवदानाच्या प्रतीक्षेत - Marathi News | 3700 people awaiting organ donation in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ३ हजार ७०० व्यक्ती अवयवदानाच्या प्रतीक्षेत

मागील वर्षात अवयवदानाचा टक्का ३० वर येऊन ठेपला, अवयवदानात ६९ टक्क्यांनी घट झाली. कारण त्या काळात रुग्णालयातील मनुष्यबळ आणि अतिदक्षता विभागांसह अन्य विभाग कोविडच्या सेवेत होते. ...

नातेवाइकांची संमती; डाॅक्टरांचीही तयारी पूर्ण; मात्र ऐनवेळी वैद्यकीय अडचणीमुळे टळले अवयवदान - Marathi News | Consent of relatives; Doctors are also ready; However, due to medical problems, organ donation was avoided | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नातेवाइकांची संमती; डाॅक्टरांचीही तयारी पूर्ण; मात्र ऐनवेळी वैद्यकीय अडचणीमुळे टळले अवयवदान

या अवयवदानामुळे कोरोनाकाळात पहिलेच अवयवदान होईल, अशी आशा वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत होती. ...