लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑक्सिजन

ऑक्सिजन

Oxygen cylinder, Latest Marathi News

मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर ऑक्सिजन टाकी  Medical Oxygen Cylinder जी गॅस सिलेंडर्सच्या दबावाखाली किंवा क्रायोजेनिक स्टोरेज टाकीमध्ये द्रव ऑक्सिजन म्हणून ठेवली जाते. ऑक्सिजन टाक्या वैद्यकीय सुविधांवर वैद्यकीय श्वासोच्छवासासाठी गॅस साठवण्यासाठी वापरतात
Read More
ना टेस्टिंग, ना लसीकरण, तिसरी लाट कशी रोखणार! ग्रामीण भागात दुसऱ्या लाटेचा कहर : लसीकरणाबाबत गैरसमज - Marathi News | No testing, no vaccinations, how to stop the third wave! Second wave in rural areas: Misconceptions about vaccination | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ना टेस्टिंग, ना लसीकरण, तिसरी लाट कशी रोखणार! ग्रामीण भागात दुसऱ्या लाटेचा कहर : लसीकरणाबाबत गैरसमज

जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागात आतापर्यंत २९ हजार ३६४ रुग्ण सापडलेले आहेत. ...

केडीएमसी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ३८२ जणांचा मृत्यू, तिसऱ्या लाटेची भीती - Marathi News | KDMC: 382 killed in second wave of corona, fear of third wave | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ३८२ जणांचा मृत्यू, तिसऱ्या लाटेची भीती

कोरोनाची पहिली लाट मार्च २०२० मध्ये सुरू झाली. त्यावेळी मनपा हद्दीत दिवसाला ३०० ते ४५० रुग्ण आढळत होते. ...

कर्जतमध्ये सामाजिक अंतराचा फज्जा, वीकेंड लॉकडाऊनंतर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी  - Marathi News | social distance issue in Karjat crowd for shopping in the market after weekend lockdown | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्जतमध्ये सामाजिक अंतराचा फज्जा, वीकेंड लॉकडाऊनंतर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी 

बाजारपेठेत गर्दी होऊ नये म्हणून फेरीवाले, भाजीवाल्यांना पोलीस ठाण्यासमोरील मैदानात हलविण्यात आले. ...

रायगडला म्युकरमायकोसिसचे रुग्ण नाहीत; स्टेरॉइड्स, टोसिलिझुमॅब इंजेक्शनचे परिणाम टाळण्याचे प्रयत्न यशस्वी  - Marathi News | Raigad does not have patients with Mucormycosis | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडला म्युकरमायकोसिसचे रुग्ण नाहीत; स्टेरॉइड्स, टोसिलिझुमॅब इंजेक्शनचे परिणाम टाळण्याचे प्रयत्न यशस्वी 

विशेषतः मधुमेह असलेल्या रुग्णांना तो होत असून, त्यामुळे अनेकांना डोळे गमविण्याची वेळ आली आहे. रुग्णाचे केवळ डोळेच नव्हे, तर मूत्रपिंड आणि मेंदूवरही या आजारामुळे आघात होऊ शकतो. ...

‘म्युकरमायकोसिस’चा आढळला रुग्ण, जिल्हा सामान्य रुग्णालयात रविवारी दाखल - Marathi News | Mucormycosis patient was found admitted to the district general hospital on Sunday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘म्युकरमायकोसिस’चा आढळला रुग्ण, जिल्हा सामान्य रुग्णालयात रविवारी दाखल

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात रविवारी रात्री या ५६ वर्षीय महिलेला कोरोनावरील उपचाराकरिता दाखल केले. त्यावेळी त्यांचा उजवा डोळा लाल झाल्याचे दिसून आले. तेथील कर्तव्यावरील डॉक्टरांनी नेत्र विभागाशी संपर्क साधून रुग्णाची तपासणी करण्याचा सल्ला दिला. ...

धक्कादायक! तिरुपती येथील रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 11 रुग्णांचा मृत्यू - Marathi News | Shocking! 11 patients die due to lack of oxygen in Tirupati hospital in AP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! तिरुपती येथील रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 11 रुग्णांचा मृत्यू

ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने व्हेंटिलेटवर असलेल्या 11 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये, 9 रुग्ण कोविड पॉझिटीव्ह होते, तर 3 रुग्ण नॉन कोविड उपचार घेत होते. ...

चिंताजनक! दुसऱ्या लाटेत आतापर्यंत, २५ डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू  - Marathi News | In the second wave so far, 25 doctors have died from corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिंताजनक! दुसऱ्या लाटेत आतापर्यंत, २५ डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू 

काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत जीव गमवावा लागलेल्या १२० डाॅक्टरांपैकी राज्यातील सर्वाधिक ५० डॉक्टर हे बिहारमधील आहेत. ...

CoronaVirus : उत्तर प्रदेश सरकार अपयशी,  आमदार, मंत्रीच करू लागले टीका - Marathi News | CoronaVirus: Uttar Pradesh government failed, MLAs, ministers began to criticize | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : उत्तर प्रदेश सरकार अपयशी,  आमदार, मंत्रीच करू लागले टीका

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या जवळपास एक डझनपेक्षा अधिक आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्या भागातील अव्यवस्थेबाबत माहिती दिली आहे. ...