शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पांडुरंग फुंडकर

महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचे 31 मे 2018 रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्रात कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यात, पक्षबांधणीत फुंडकर यांचं योगदान होतं. लोकसभेचे खासदार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीत महत्त्वाची पदं त्यांनी सांभाळली होती.

Read more

महाराष्ट्र : कृषी, सहकार क्षेत्रातील जाणकार व दूरदर्शी नेता हरपला; पांडुरंग फुंडकर यांना सर्वपक्षीय आदरांजली

अमरावती : अमरावतीत काँग्रेस नेत्यांचा सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न

संपादकीय : अजातशत्रू अन् निष्ठावान नेता

महाराष्ट्र : कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर अनंतात विलिन, शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप

नाशिक : फुंडकरांनी नाशिकमध्येच दिला होता शत-प्रतिशतचा नारा

महाराष्ट्र : पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली पांडुरंग फुंडकर यांना श्रद्धांजली

बुलढाणा : भाऊसाहेब फुंडकर यांच्या घरासमोर शेतक-यासह भाजप प्रेमींची गर्दी   

संपादकीय : शेतकरी पुत्र ते शेतकरी मंत्री- एका तपस्वीचा प्रवास .. 

महाराष्ट्र : राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन, भाजपाचा निष्ठावान शिलेदार हरपला

मुंबई : ‘खरीप हंगामासाठी कापूस बियाण्यांची दोन कोटी पाकिटे उपलब्ध’