शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पनवेल महानगरपालिका निवडणुक 2022

Panvel Municipal corporation Elections 2022पनवेल महानगरपालिका निवडणूक २०२२ रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिकेत ३८ प्रभाग असून सदस्य संख्या ७८ इतकी आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाचे सर्वाधिक ५१ नगरसेवक निवडून आले होते. या पालिकेवर भाजपच्या महिला महापौर आहेत. पनवेलमध्ये सुरूवातीला नगरपालिका होती. त्यानंतर पनवेलचा विस्तार पाहता २०१६ साली पनवेल पालिकेला महापालिकेचा दर्जा देण्यात आला.

Read more

रायगड : लोकाभिमुख आणि पारदर्शक कारभाराला प्राधान्य- पनवेलचे आयुक्त मंगेश चितळे

नवी मुंबई : कासाडी नदीपात्रातील दगडांचे रंग बदलले; प्रदूषणामुळे घातक परिणामांची शक्यता