हिंदी | English
FOLLOW US :
पारस छाब्राने बडो बहू, द सिरियर, हमारी अधुरी कहानी, कर्णसंगिनी यांसारख्या अनेक मालिकेत काम केले होते. विघ्नहर्ता गणेश या मालिकेत त्याने रावणाची भूमिका साकारली होती. तो अभिनेत्री आकांक्षा पुरीसोबत नात्यात आहे.