शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.

Read more

अन्य क्रीडा : Paris olympic 2024: धावपटूला प्रियकराने पेट्रोल शिंपडून जिवंत जाळले, उपचारादरम्यान मृत्यू

अन्य क्रीडा : ऑलिम्पिक २०२४ मधील ॲथलीटला प्रियकराने जिवंत जाळले; शुल्लक कारण अन् भयंकर घटना

अन्य क्रीडा : ते आले.. त्यांनी पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं...! पॅरिस ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंना पुणेकरांचा सलाम

सखी : अपघातात पाय गमावले पण हिंमत नाही! सुवर्णपदक विजेती अवनी लेखरा म्हणते, स्वप्न पाहण्याची हिंमत केली कारण...

अन्य क्रीडा : YouTube बघून खेळ शिकली; आता रोईंगमध्ये अनितानं नारायण यांच्यासह फायनल गाठली

अन्य क्रीडा : मनू भाकरने घेतली क्रिकेटच्या आयकॉनची भेट; सचिन तेंडुलकरचा प्रवास मांडताना भारावली

पुणे : आईने दागिने गहाण ठेवले तेव्हा मिळाली पहिली रायफल; स्वप्निल कुसाळेने उलघडला डोळ्यांत पाणी आणणारा प्रवास

पुणे : शरीरावर प्रचंड नियंत्रण; हृदयाच्या २ ठोक्यांच्या मधील वेळ, तोच अव्वल नेमबाज, कुसाळेच्या पंचांची विशेष मुलाखत

अन्य क्रीडा : Olympic 2024 : पदक हुकल्याने प्रशिक्षकांनी फटकारले, पण 'लेक' दीपिकाने धीर दिला; लक्ष्यने सांगितला किस्सा

अन्य क्रीडा : मोदींनी फोन करुन मराठीतून शुभेच्छा दिल्या; पंतप्रधानांबद्दल बोलताना स्वप्नील भारावला, म्हणाला...