शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.

Read more

अन्य क्रीडा : सरकार इतके उदासीन आहे माहिती असतं तर त्याला...; स्वप्नील कुसाळेच्या वडिलांची बक्षिसावरुन नाराजी

अन्य क्रीडा : ऑलिम्पिक, पॅरालिम्पिकपटूंचा अंबानी कुटुंबीयांकडून गौरव; अँटिलियावर शाही सोहळा, PHOTOS

अन्य क्रीडा : 'द क्वीन'! मैदान गाजवणारी ॲथलीट 'हरमिलन', आत्महत्येचा विचार पण आता सुपरहॉट 'मॉडेल'

सखी : अपघातात पाय गमावले पण हिंमत नाही! सुवर्णपदक विजेती अवनी लेखरा म्हणते, स्वप्न पाहण्याची हिंमत केली कारण...

अन्य क्रीडा : ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटला रौप्य पदक का मिळाले नाही? CAS ने सांगितले कारण

अन्य क्रीडा : ...तर विनेश फोगाटचा मृत्यू झाला असता; कोचचा हादरवणारा दावा, 'त्या' रात्री काय घडलं?

अन्य क्रीडा : निळ्याशार डोळ्यांची परी; Paris Olympics मध्ये जगातील सर्वात सुंदर अ‍ॅथलीटचा जलवा...

अन्य क्रीडा : PHOTOS : ऑलिम्पिकमधील बोल्ड ॲथलीट! प्रत्येक खेळाडूशी शारीरिक संबंध? कोण आहे ती?

अन्य क्रीडा : प्रेरणादायी! वयाच्या ११व्या वर्षी आई-वडील गमावले; अमन सेहरावतनं ऑलिम्पिक गाठून मैदान मारलंच

सखी : गोलकीपर होणं सोपं काम नाही, कुटुंब सोबत होतं म्हणून! -श्रीजेश सांगतो, हरलो - रडलो तेव्हाही..