शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.

Read more

अन्य क्रीडा : ऑलिम्पिक पदक विजेत्या नीरज चोप्राला अनेक दिवसांपासून हर्नियाचा त्रास; लवकरच होणार सर्जरी

अन्य क्रीडा : DSP, १५ लाख अन् १ कोटी! कांस्य पदक जिंकणाऱ्या भारताच्या हॉकी संघावर बक्षिसांचा वर्षाव

क्रिकेट : Babar Azam Arshad Nadeem: अर्शद नदीमचं अभिनंदन करायला गेला अन् बाबर आझम स्वत:च ट्रोल झाला, 'ती' चूक पडली भारी

अन्य क्रीडा : मनू भाकर पुन्हा पॅरिसला जाणार; गोलकीपर श्रीजेशसोबत महत्वाची जबाबदारी पार पाडणार...

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024 : नियमांचा पुनर्विचार करा, विनेश फोगाटला रौप्य पदक द्या; सचिननं समजावलं गणित

सखी : गोलकीपर होणं सोपं काम नाही, कुटुंब सोबत होतं म्हणून! -श्रीजेश सांगतो, हरलो - रडलो तेव्हाही..

अन्य क्रीडा : आईचे कौतुक, दुखापतीबद्दल चौकशी अन्... पंतप्रधान मोदींनी नीरज चोप्राला दिली शाबासकी

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024 : क्रिकेटसारख्या सुविधा द्या, चीन, अमेरिकेप्रमाणे पदके जिंकू; सायना नेहवालचा संताप

अन्य क्रीडा : Neeraj Chopra Arshad Nadeem: पाकिस्तानच्या अर्शद नदीमकडे नवा भाला घ्यायला नव्हते पैसे, नीरज चोप्राने 'अशी' केली मदत

अन्य क्रीडा : सौंदर्याने क्रीडा विश्वाला भुरळ घालणारी खेळाडू; व्हिडीओ व्हायरल; अभिनेता म्हणाला, न खेळताच 'गोल्ड' द्या