शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.

Read more

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024 : नीरज चोप्राच्या मातेला शोएब अख्तरचा सलाम; त्या माऊलीचे शब्द ऐकून भारावला

अन्य क्रीडा : पाकिस्ताननं फक्त एक पदक जिंकलं अन् भारताला मागं टाकलं; पदकतालिकेत मोठी झेप घेतली

फिल्मी : पाकिस्तानच्या नदीमने ऑलिम्पिकमध्ये जिंकलं गोल्ड मेडल, अभिनेत्याने जाहीर केलं लाखोंचं बक्षीस

अन्य क्रीडा : Neeraj Chopra on Pakistan Arshad Nadeem, Paris Olympics 2024: पाकिस्तानचा अर्शद माझ्याशी पहिल्यांदाच जिंकलाय, पण...; नीरज चोप्राची मॅचनंतर प्रतिक्रिया

अन्य क्रीडा : Neeraj Chopra : सुवर्ण पदक जिंकणाराही आमचाच...; नीरज चोप्राला रौप्य, आईच्या प्रतिक्रियेने जिंकलं मन

अन्य क्रीडा : 'कोणतेही षडयंत्र नाही, २०० ग्रॅम जास्त वजनामुळे मलाही अपात्र...', विनेशची बहीण बबिता फोगटची प्रतिक्रिया

अन्य क्रीडा : Neeraj Chopra : Video - मी माझ्याकडून सर्वोत्तम दिलं, पण...; रौप्य पदक जिंकल्यावर नीरज चोप्राची पहिली प्रतिक्रिया

अन्य क्रीडा : विनेश फोगटच्या पदकाबाबत आज होणार निर्णय; वकील हरीश साळवे खटला लढवणार

अन्य क्रीडा : Narendra Modi : नीरज चोप्रा म्हणजे उत्कृष्टतेचं मूर्तिमंत रुप!; रौप्य पदक जिंकताच पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक

अन्य क्रीडा : नीरजला रौप्य! पाकिस्तानच्या नदीमनं ऑलिम्पिक रेकॉर्डसह कमावलं गोल्ड