शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.

Read more

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024 : पदकविजेत्या मनू भाकरचा सन्मान! सरकारकडून पैशांचा वर्षाव; धनादेश सुपूर्द केला

फिल्मी : विनेश फोगाटचं स्वप्न भंगलं; स्वरा भास्कर संतापली, म्हणते, कोणाला विश्वास बसेल...

अन्य क्रीडा : 'गोल्डन बॉय' सोनेरी कामगिरी करणार? आज थरार; पाकिस्तानचं आव्हान, नीरजनं सांगितलं प्लॅनिंग

पुणे : Swapnil Kusale: भारत माता की जय; ढोल ताशांचा गजर, स्वप्नील कुसाळेची बालेवाडीत जंगी मिरवणूक

अन्य क्रीडा : Neeraj Chopra : गो फॉर गोल्ड! नीरज चोप्राकडे महा पराक्रमाची 'सुवर्ण' संधी

पुणे : Swapnil Kusale: मी आजपर्यंत जे काही मागितलं ते बाप्पाने मला दिलं, स्वप्नीलने घेतले दगडूशेठच्या बाप्पांचे दर्शन

फिल्मी : Paris Olympics: भारतासाठी दोन मेडल जिंकलेल्या मनू भाकरचं जॉन अब्राहमला कौतुक, पण नेटकऱ्यांना 'ती' कृती खटकली, म्हणाले...

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024 : अखेरपर्यंत लढला मात्र पदकाला मुकला; पण मराठमोळ्या अविनाश साबळेने इतिहास रचला

अन्य क्रीडा : पिरियडचा तिसरा दिवस होता आणि मी…; मेडल हुकल्यावर काय म्हणाली मीराबाई चानू?

अन्य क्रीडा : Vinesh Phogat, Paris Olympics 2024: विनेशची काही चूक नाही, भारताचं गोल्ड मेडल 'त्या' लोकांमुळे हुकलं- पंजाब CM भगवंत मान