शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.

Read more

अन्य क्रीडा : विनेशप्रमाणेच मेरी कोम अडचणीत आलेली; अवघ्या 4 तासांत कमी केले होते 2 kg वजन...

अन्य क्रीडा : Brij Bhushan Singh Vinesh Phogat, Paris Olympics 2024: विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर बृजभूषण सिंह यांच्या मुलाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

फिल्मी : विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, 'तुझ्या दु:खाची कल्पना...'

अन्य क्रीडा : एवढेच होते तर केस कापायचे होते; विनेशच्या सासऱ्यांनी सुचविला मार्ग, आधी सांगितला असता तर...

अन्य क्रीडा : रक्त काढलं, केस-नखं कापली अन्...; फायनलच्या आदल्या रात्री विनेश फोगटसोबत काय घडलं?

अन्य क्रीडा : Vinesh Phogat : हे एक मोठं षडयंत्र, यात सरकारचा हात, विनेश फोगाटच्या सासऱ्यांचा गंभीर आरोप

अन्य क्रीडा : ऑलिम्पिकमधून बाद ठरवण्यात आल्यानंतर विनेशची प्रकृती बिघडली, बेशुद्ध झाल्याने रुग्णालयात दाखल

अन्य क्रीडा : काल पात्र, आज अपात्र कशी? एवढे कठोर नियम? 100 ग्रॅमने असे काय झाले असते; जाणून घ्या ऑलिम्पिकचा नियम

अन्य क्रीडा : PM Modi, Vinesh Phogat disqualified, Paris Olympics 2024: मला झालेलं दु:ख शब्दांत व्यक्त करणं कठीण, पण...; PM मोदींची विनेशच्या अपात्रेवर प्रतिक्रिया

अन्य क्रीडा : विनेशला अपात्र ठरवण्यावरून लोकसभेत गदारोळ, क्रीडामंत्री जबाब द्या, विरोधी पक्ष आक्रमक