शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.

Read more

अन्य क्रीडा : नीता अंबानींकडून भारतीय खेळाडूंचे स्वागत; कौतुकाचा वर्षाव, मराठमोळ्या स्वप्नीलचा वाढदिवसही साजरा

अन्य क्रीडा : Vinesh Phogat: विनेश फोगाटचे किती ग्रॅम वजन जास्त भरले, आता अपिलही नाही, पदकही नाही

अन्य क्रीडा : Vinesh Phogat Big Breaking : धक्कादायक! विनेश फोगाटला ऑलिम्पिकने अपात्र घोषित केले; कारण काय?

अन्य क्रीडा : अफाट सौंदर्याने पाडलं संकटात; पॅराग्वेच्या जलतरणपटूला सुंदर दिसण्यावरुन ऑलिम्पिकमधून पाठवलं घरी

फिल्मी : 'दंगल गर्ल्स' ने केलं विनेश फोगाटचं कौतुक, फातिमा सना शेख-सान्या मल्होत्राची पोस्ट व्हायरल

राष्ट्रीय : Bajrang Punia : जंतर-मंतरवर ज्यांच्यासाठी...; विनेशच्या विजयानंतर बजरंग पुनियाचा खोचक टोला

फिल्मी : विनेश फोगटच्या विजयानंतर कंगनाची पोस्ट चर्चेत; म्हणाली, मोदींविरोधात घोषणा दिल्या तरी...

फिल्मी : आम्ही चुकलो, तुझ्यावर अत्याचार केले, पण... , भाजपात गेलेल्या अभिनेत्याचा विनेश फोगाटला साष्टांग दंडवत!

राष्ट्रीय : Rahul Gandhi : चॅम्पियन्सची हीच ओळख, ते मैदानातूनच उत्तर देतात; विनेशसाठी राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल

फिल्मी : आता गोल्ड मेडलच पाहिजे, विनेश फोगाटची फायनलमध्ये धडक, मराठी अभिनेत्याचा सत्ताधाऱ्यांना टोला