शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.

Read more

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024 : गोल्ड आणायचं आहे...; पॅरिस ऑलिम्पिकमधून विनेश फोगाटचं आईला वचन

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024: हॉकी सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव; जर्मनीची फायनलमध्ये धडक, आता 'कांस्य'साठी लढत

अन्य क्रीडा : 'धाकड' गर्ल विनेश फोगाटची फायनलमध्ये धडक; १२८ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला

अन्य क्रीडा : विनेशने उपांत्य फेरी गाठताच बजरंग पूनियाचा घणाघात, म्हणाला, ‘’या मुलीला आपल्यात देशात…’’

फिल्मी : रणवीर सिंहने सासऱ्यांशीच घेतला पंगा; लक्ष्य सेनचं कौतुक करत म्हणाला, तू फक्त २२ वर्षांचा...

अन्य क्रीडा : अफलातून! विनेश फोगाटची सेमीफायनलमध्ये धडक, भारताच्या पदकाच्या आशा वाढल्या!!

अन्य क्रीडा : Paris Olympic 2024 : भालाफेक! पाकिस्तानचा खेळाडू नीरज चोप्राला आव्हान देणार; फायनलमध्ये IND vs PAK

अन्य क्रीडा : Paris Olympic 2024 : कडक सॅल्युट! नीरज चोप्राला पहिल्याच प्रयत्नात फायनलचे तिकीट; पाहा अविस्मरणीय क्षण

अन्य क्रीडा : Paris Olympic 2024 : भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा पुन्हा एकदा ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये

अन्य क्रीडा : Paris Olympic 2024 : अशक्यही शक्य करून दाखवलं! विनेश फोगाटनं ऑलिम्पिक चॅम्पियन खेळाडूला हरवलं