शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.

Read more

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024 : भारतासाठी धक्कादायक निकाल! तिरंदाजीत पदकाची आशा मावळली; दीपिका लढली पण...

अन्य क्रीडा : Paris Olympic 2024 : प्रेमाच्या शहरात प्रेम व्यक्त करताना...! बॅडमिंटनपटूला सुवर्णपदकासह एंगेजमेंट रिंग मिळाली

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024 : तोंडचा घास गेला! ऑलिम्पिकमधील तिसरे पदक हुकताच मनू भाकर भावुक, बोलताना भारावली

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024 : भारत हॉकीत गोल्ड कसं जिंकणार? कोण कोणाशी भिडणार? रविवारी ठरणार भवितव्य

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024 : भारताच्या दीपिकाची पदकाच्या दिशेने वाटचाल; १९ महिन्यांच्या लेकीला घरी ठेवून ती लढतेय

अन्य क्रीडा : ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यावर किती पैसे मिळतात? वाचून व्हाल अवाक्, विश्वासही बसणार नाही

अन्य क्रीडा : ..त्यामुळे स्वप्नील कुसाळे पदकाचा मानकरी ठरला, प्रशिक्षिका दीपाली देशपांडे यांचे मत

अन्य क्रीडा : Manu Bhakar in Olympics: खूब लड़ी... ऑलिम्पिक पदकाची 'हॅटट्रिक' थोडक्यात हुकली, पण मनूने मनं जिंकली!

संपादकीय : पन्नाशीतला युसूफ डिकेक इतका ‘हॉट’ का?

अन्य क्रीडा : Paris Olympics Day 8 Schedule: मनू भाकर इतिहास घडवणार, तिसरं पदक जिंकणार? जाणून घ्या भारतीय खेळाडूंचे वेळापत्रक