शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.

Read more

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024 : मनू भाकर पुन्हा 'तिरंगा' फडकवणार?; पॅरिस ऑलिम्पिकमधील तिसरं मेडल आता एका पावलावर, फायनलमध्ये धडक

अन्य क्रीडा : Leon Marchand, Paris Olympics 2024: दोन तासांत दोन सुवर्णपदके! फ्रान्सच्या जलतरणपटूने केली ४८ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी

अन्य क्रीडा : अब्जाधीश उद्योजकानं उघडला खजिना; भारताच्या ऑलिम्पिक पदक विजेत्यांना लग्झरी कार गिफ्ट

कोल्हापूर : कर्ज काढून मुलाला खेळवलं, त्यानं कष्टाचं माेल जाणलं!; स्वप्नीलच्या यशामागे वडिलांचा संघर्ष

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024 : आयुष्यातील सर्वात कठीण पराभव! पीव्ही सिंधू भारावली; मोठ्या प्रश्नावर अखेर सोडलं मौन

अन्य क्रीडा : पॅरिस ऑलिम्पिक: महिला बॉक्सर विरूद्ध पुरुष खेळला? वादावर समितीने दिलं स्पष्टीकरण

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024 : ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकताच प्रमोशन; स्वप्नील कुसाळेचा भारतीय रेल्वेकडून सन्मान

अन्य क्रीडा : Swapnil Kusale: आजी हरखली, आई गदगदली... कांबळवाडीकरांचा गुरुवारचा दिवस स्वप्नवत ठरला

फिल्मी : तू इतिहास घडवला नाहीस तर...; ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसळेचं क्षितीजने केलं कौतुक

महाराष्ट्र : ...तर स्वप्नीलने ब्राँझ नाही, सुवर्णपदक मिळविले असते; अंबादास दानवेंचा मोठा दावा