शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.

Read more

सखी : फक्त वयाच्या १४ व्या वर्षी ऑलिम्पिक पर्यंत पोहचली भारताची धिनिधी, पोहण्यात तरबेज मुलीची वाचा जिद्द

सखी : ‘ही’ गोष्ट फक्त मनू भाकरच्या ‘त्या’ टॅटूची नाही, नैराश्याच्या खोल गर्तेतून उभं राहण्याची जिद्दही आहे!

अन्य क्रीडा : Paris Olympic 2024 : WHAT A MATCH! तब्बल ५८ मिनिटे भारताचा संघर्ष! पण अखेरच्या २ मिनिटांत सामना फिरवला

अन्य क्रीडा : Paris Olympic 2024 : तोंडचा घास गेला! भारताचे पदक थोडक्यात हुकले! अर्जुन लढला पण चौथ्या स्थानावर राहिला

अन्य क्रीडा : PHOTOS : २२ वर्षीय मनूची कोट्यवधींमध्ये नेटवर्थ; भगवद्गीता वाचली, 'कर्म' करत राहिली अन् यश मिळवलं

भक्ती : Bhagvadgeeta: मनू भाकरने आपल्या विजयात दिला गीतेचा संदर्भ; तुम्हीही वाचा गीतेचे थोडक्यात सार!

अन्य क्रीडा : Paris Olympic 2024 : सरकारने मनूच्या प्रशिक्षणासाठी २ कोटी खर्च केले; केंद्रीय क्रीडा मंत्री मांडवियांनी केले कौतुक

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024 : मनू भाकर आणखी एका पदकाच्या शर्यतीत कायम; सरबजोत सिंगसोबत किल्ला लढवला

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024 : रमिताचा नेम चुकल्यानं भारताचं पदक हुकलं; २० वर्षीय खेळाडू फायनलमध्ये पराभूत

अन्य क्रीडा : Paris Olympic 2024 : भारतीय खेळाडूनं 'लक्ष्य' गाठलं पण विजय अमान्य; स्टार बॅडमिंटनपटूला फटका