शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.

Read more

आंतरराष्ट्रीय : पॅरिस ऑलिम्पिकची रंगतदार सुरुवात; ४ तासांच्या सोहळ्यात सिंधू-अचंता यांनी केले भारताचे नेतृत्व

आंतरराष्ट्रीय : ऑलिम्पिकपूर्वीच रेल्वे नेटवर्कवर हल्ला; फ्रान्समध्ये खळबळ; लाखाे प्रवासी खाेळंबले

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024 मध्ये हँडबॉल प्लेअरनं हॉकीपटूला केलं प्रपोज, नंतर सर्वांसमोर असं केलं सेलिब्रेशन; बघा VIDEO

फिल्मी : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तापसी पन्नूही जाणार, बॅडमिंटनपटू मॅथियसशी लग्नानंतर पहिल्यांदाच लावणार हजेरी

आंतरराष्ट्रीय : पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटनापूर्वी फ्रान्सच्या हायस्पीड ट्रेनमध्ये तोडफोड, जाळपोळ

अन्य क्रीडा : पदक संख्या दुप्पट करण्याचे लक्ष्य; ११७ भारतीयांचे मिशन ‘ऑलिम्पिक पदक’ आजपासून

अन्य क्रीडा : इस साल वैसे भी हमारे अंदर आग लगी है..; पॅरिस ऑलिम्पिकला गेलेली तिरंदाज दीपिका कुमारी असं का म्हणतेय?

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये झाला 'चमत्कार'! दिव्यांग क्रीडापटू उठून चालू लागला, रचला गेला नवा इतिहास ( Video )

अन्य क्रीडा : ऑलिम्पिक: क्रीडाग्राममध्ये सर्वत्र उंदरांचा सुळसुळाट; खेळ बाजुला राहिला, पकडा पकडी सुरु

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024: नीता अंबानी यांची IOC सदस्यपदी एकमताने निवड; मिळाली १०० टक्के मतं