शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.

Read more

अन्य क्रीडा : त्यांनी मला गोल्ड दिलं नाही म्हणून काय झालं..., गावी येताच Vinesh Phogat कडाडली

अन्य क्रीडा : ऑलिम्पिकमधील शूर पदकविजेत्यांचा खूप अभिमान पण...; आनंद महिंद्रांनी व्यक्त केली खदखद

अन्य क्रीडा : सहकारी खेळाडू अन् मोठा ताफा! विनेश फोगाट भारतात परतताच ढसा ढसा रडली; म्हणाली...

अन्य क्रीडा : विनेश फोगाटच्या भावनिक पोस्टवर बहिण गीता फोगाटची नाराजी; जाणून घ्या त्यामागचं कारण

अन्य क्रीडा : वडील गेले तेव्हा फक्त त्यांचे शब्दच माझ्याकडे...; पत्रातून विनेशने व्यक्त केल्या तिच्या वेदना

अन्य क्रीडा : 377 कोटी रुपये..! ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राची सुवर्ण भरारी, पाहा...

अन्य क्रीडा : ...तर विनेश फोगाटचा मृत्यू झाला असता; कोचचा हादरवणारा दावा, 'त्या' रात्री काय घडलं?

अन्य क्रीडा : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'त्या' भाषणात विनेश फोगाटचा उल्लेख; म्हणाले...

अन्य क्रीडा : PM मोदी म्हणाले, कोण कोण रील बनवतं? ऑलिम्पिक खेळाडूंमधील 'सरपंच' साहेबांनी असं दिलं उत्तर

अन्य क्रीडा : अपील फेटाळल्यानंतर विनेश फोगटची पहिली पोस्ट; रौप्य पदक गमावण्याचे दुःख आलं समोर