शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.

Read more

अन्य क्रीडा : Olympics 2024 : बुमराह, क्रिकेट आणि बॉलिवूड! पदकांची संख्या अन् सायना संतापली? टीकाकारांना फटकारले

अन्य क्रीडा : लढत बरोबरीत सुटल्यावर रीतिकाच्या वाट्यालाच का आला पराभव? तिच्यासाठी पदकाचा मार्ग कसा होईल खुला?

अन्य क्रीडा : विनेश फोगाट रौप्य पदकाची मानकरी आहे की नाही? निकालाची वेळ ठरली!

अन्य क्रीडा : Paris Olympic 2024 : 'गोल्ड' हुकले पण मनं जिंकली! नीरज चोप्राने तमाम भारतीयांची का मागितली माफी?

अन्य क्रीडा :  तुझं यश ते स्वर्गातून पाहत असतील! विक्रमी पराक्रम करणाऱ्या अमनसाठी सचिनची खास पोस्ट

अन्य क्रीडा : प्रेरणादायी! वयाच्या ११व्या वर्षी आई-वडील गमावले; अमन सेहरावतनं ऑलिम्पिक गाठून मैदान मारलंच

अन्य क्रीडा : विनेश फोगाट अपात्र! जपानचा 'गोल्डन बॉय' भारावला; अमनला हरवणाऱ्यानं खेळभावना जपली

अन्य क्रीडा : विनेश प्रमाणे अमन सेहरावतचंही वाढलं होतं वजन; १० तासांत ४.६ Kg वजन कमी करून जिंकलं ब्राँझ मेडल

संपादकीय : भारत‘माता’ जिंकली!

अन्य क्रीडा : युवा पोरानं मैदान मारलं! अमन सेहरावतनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यसह भारताला मिळवून दिले सहावे पदक