लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पार्किंग

पार्किंग

Parking, Latest Marathi News

थरारक! दुचाकी पार्किंगच्या वादातून महिलेची केली चाकू भोसकून हत्या  - Marathi News | Thrilling! Woman stabbed to death in bike parking dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरारक! दुचाकी पार्किंगच्या वादातून महिलेची केली चाकू भोसकून हत्या 

शेजाऱ्याने महिलेला संपविले : नंदनवनमध्ये थरार ...

पुणे महापालिकेने शहरातील २६ पैकी सुरु केली पाच वाहनतळं; रस्त्यावरील वर्दळ वाढल्याने निर्णय - Marathi News | Pune Municipal Corporation started five out of 26 parking lots in the city; The decision due to public increasing on road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेने शहरातील २६ पैकी सुरु केली पाच वाहनतळं; रस्त्यावरील वर्दळ वाढल्याने निर्णय

बंद असलेले उद्योग व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्याने रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. ...

महापालिकेची वाहनतळे होणार खुली,प्रशासनाचा विचार सुरू - Marathi News | Pune municipal corporation will be open car parking | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेची वाहनतळे होणार खुली,प्रशासनाचा विचार सुरू

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात वाहनांची वर्दळ वाढली. ...

कारभार सोसायटीचा: पार्किंगसाठी वाहन आपल्या नावेच हवे - Marathi News | Stewardship Society: The vehicle must be in your name for parking | Latest real-estate News at Lokmat.com

रिअल इस्टेट :कारभार सोसायटीचा: पार्किंगसाठी वाहन आपल्या नावेच हवे

आपले वाहन आपण कथन केल्याप्रमाणे आपल्या नावे नाही. कोणत्याही कुटुंबामधील व्यक्तीच्या नावे नाही़ पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेविरुद्ध आक्षेप घेता येणार नाहीत. ...

उद्यापासून स्मार्ट पार्कींगासाठी मोजावे लागणार शुल्क - Marathi News | The fee to pay for smart parking starting tomorrow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्यापासून स्मार्ट पार्कींगासाठी मोजावे लागणार शुल्क

नाशिक- नागरीकांच्या विरोधानंतरही शहरात रस्त्यावर स्मार्ट पार्कींगसाठी शुल्क वसुली सुरू करण्यात येणार आहे. बुधवार (दि.४) पासून ही वसुली सुरू होणार आहे.शहरातील वाहनतळाची समस्या दुर करण्यासाठी विविध आरक्षीत भूखंड आणि खुल्या जागांचा पर्याय असताना प्रत्यक ...

बेरोजगारी रे भावा... इंजिनिअर अन् एमबीए ग्रॅज्युएट करतायेत पार्कींग अटेंडंटचं काम - Marathi News | Unemployment, Engineer and MBA graduate as a parking attendant in chennai MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेरोजगारी रे भावा... इंजिनिअर अन् एमबीए ग्रॅज्युएट करतायेत पार्कींग अटेंडंटचं काम

नोकरभरती करणाऱ्या एजन्सीने जवळपास 50 इंजिनिअर आणि एबीएधारक तरुणांना येथील कामावर रुजू केले आहे. ...

अवैध पार्किंगवर कारवाई करता येते - Marathi News | Illegal parking can be prosecuted | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अवैध पार्किंगवर कारवाई करता येते

एखादी जागा/वाहनतळ खरेदी करताना सभासदांचीही जबाबदारी आहे. आवश्यक सर्व कागदपत्रे, नकाशे पाहून व त्याची खातरजमा करूनच खरेदी करणे कायद्यानुसार अपेक्षित आहे. ...

वाशी विभागात पार्किंगचा प्रश्न झालाय गंभीर - Marathi News | Parking problem has become serious in Vashi area | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाशी विभागात पार्किंगचा प्रश्न झालाय गंभीर

जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न जैसे थे; बेकायदा बांधकामांमुळे पायाभूत सुविधांवर ताण ...