देशात ब्रिटीश राजवटीविरोधात स्वदेशी आंदोलन सुरु होतं. तेव्हा या आंदोलनाच्या विचारातून १९२९ मध्ये मोहनलाल दयाल यांनी मुंबईच्या विलेपार्ले येथे १२ लोकांच्या मदतीने पार्ले कंपनी सुरु केली. पार्ले-जी हे बिस्किट या कंपनीची ओळख बनली. देशभरात पार्ले-जी बिस्किटाने नावलौकीक मिळवलं