लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पॅथॉलॉजी लॅब

पॅथॉलॉजी लॅब, मराठी बातम्या

Pathology lab, Latest Marathi News

बोगस पॅथॉलॉजी लॅबवर नियंत्रणासाठी कायदा आणणार, टोपेंनी विधानसभेत दिलं उत्तर - Marathi News | To bring legislation to control bogus pathology labs, says Rajesh Tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोगस पॅथॉलॉजी लॅबवर नियंत्रणासाठी कायदा आणणार, टोपेंनी विधानसभेत दिलं उत्तर

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, लॅबमध्ये काम करणाऱ्यांची नोंदणी व्हायला हवी होती. लॅबमध्ये मशीन हाताळणारे, प्रोसेस करणारे लोक असतात. त्यांचीही नोंद व्हायला हवी ...

सावधान..! आरोग्य तपासणी अहवालाची होऊ शकते हेराफेरी - Marathi News | Be careful ..! Health check reports can be rigged | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सावधान..! आरोग्य तपासणी अहवालाची होऊ शकते हेराफेरी

Khamgaon News : निरीक्षणे पाहिली असता पती-पत्नीच्या रक्तातील घटकांचे प्रमाण दर्शवणारे आकडे दोन्ही अहवालात सारखेच होते. ...

CoronaVirus Test: खासगी लॅबचा 'कोरोनाबाधित' गोंधळ मिटला; ICMRकडून देशभरासाठी नव्या गाईडलाईन्स - Marathi News | CoronaVirus Test: Private lab's RTPCR 'corona positive' mess removed; New guidelines for the country from ICMR | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CoronaVirus Test: खासगी लॅबचा 'कोरोनाबाधित' गोंधळ मिटला; ICMRकडून देशभरासाठी नव्या गाईडलाईन्स

CoronaVirus RTPCR test Result: जगभरात RTPCR टेस्टचा सायकल थ्रेशोल्डचा (CT) कट ऑफ हा 35 ते 40 च्या रेंजमध्ये असतो. मात्र, ICMR ने देशभरातील विविध लॅबोरेटरीजकडून मागविलेल्या माहितीवरून देशभरासाठी एकच फॉर्म्युला ठरविण्यात आला आहे. ...

नागपुरात बायोवेस्टमुळे इमारत बनली मिनी डम्पिंग यार्ड - Marathi News | Pathology lab turned into a mini dumping yard in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात बायोवेस्टमुळे इमारत बनली मिनी डम्पिंग यार्ड

नागपुरात रामदासपेठेतील ध्रुव पॅथोलॉजी लॅब असलेली संपूर्ण इमारत जैविक कचऱ्यामुळे (बायोवेस्ट) मिनि डम्पिंग यार्डमध्ये रुपांतरित झाली आहे. ...

हास्यास्पद! पाकिस्तानात ६० वर्षांचा वृद्ध 'गर्भवती'; खासगी लॅब सील करण्याची वेळ - Marathi News | OMG! 60-year-old man got 'pregnant'; shocked after Pakistan's lab reoprt hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हास्यास्पद! पाकिस्तानात ६० वर्षांचा वृद्ध 'गर्भवती'; खासगी लॅब सील करण्याची वेळ

जेव्हा याची सूचना सरकारी अधिकाऱ्यांना मिळाली तेव्हा त्यांना यामध्ये काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. ...

राज्य सरकार अवैध वैद्यकीय व्यवसायाच्या पाठीशी - Marathi News | State government backs the illegal medical profession | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य सरकार अवैध वैद्यकीय व्यवसायाच्या पाठीशी

पॅथॉलॉजिस्ट संघटना । राज्यभरात आठ हजारांहून अधिक बेकायदेशीर वैद्यकीय प्रयोगशाळा असल्याचा आरोप ...

अवैध पॅथॉलॉजी लॅबवर कारवाईची मागणी; तज्ज्ञाच्या डिजिटल स्वाक्षरीचा बेकायदा वापर - Marathi News |  Demand for action on illegal pathology lab; Illegal use of expert digital signatures | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अवैध पॅथॉलॉजी लॅबवर कारवाईची मागणी; तज्ज्ञाच्या डिजिटल स्वाक्षरीचा बेकायदा वापर

नवी मुंबईसह पनवेल परिसरात बेकायदा पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सुरू असून त्यावर कारवाईची मागणी होत आहे. ...

चुकीचा रक्तगट देणाऱ्या पुसदच्या लॅबला दणका - Marathi News | Bunch of missteped pulse labels | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चुकीचा रक्तगट देणाऱ्या पुसदच्या लॅबला दणका

चुकीच्या रक्तगटाचे प्रमाणपत्र दिल्या प्रकरणात पुसद येथील पॅथोलॉजी लॅबला जिल्हा ग्राहक न्यायालयाने दंड ठोकला आहे. सोबतच विमा कंपनीनेही भरपाई द्यावी, असा आदेश देण्यात आला आहे. मंचचे अध्यक्ष रवींद्र नगरे आणि सदस्य सुहास आळशी यांनी हा निर्णय दिला आहे. ...