लंच बॉक्सच्या यशानंतर तब्बल सहा वर्षांनी रितेश बत्रा 'फोटोग्राफ' घेऊन आले. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सान्या मल्होत्रा यांची साधी सरळ आणि मनाला भिडणारी प्रेमकथा फोटोग्राफच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
Read more