लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्लॅस्टिक बंदी

प्लॅस्टिक बंदी

Plastic ban, Latest Marathi News

प्लॅस्टिक पिशव्या वापरणाऱ्या फेरीवाल्यांवर आजपासून कारवाई - Marathi News | Action from today on hawkers using plastic bags | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्लॅस्टिक पिशव्या वापरणाऱ्या फेरीवाल्यांवर आजपासून कारवाई

महापालिकेच्या प्लॅस्टिकविरोधी मोहिमेला फेरीवाल्यांनी हरताळ फासला ...

पनवेलमध्ये प्लॅस्टिकचा साठा जप्त - Marathi News | Plastic stock in Panvel seized | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये प्लॅस्टिकचा साठा जप्त

१० दुकानांवर कारवाई; ५० हजार रुपये दंड वसूल ...

प्लास्टिक उत्पादन, साठवणूक, वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई - Marathi News | Action against plastic production, storage, transporters | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्लास्टिक उत्पादन, साठवणूक, वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

शासनाने निर्बंध घातलेल्या प्लास्टिक आणि त्यापासून होणाºया वस्तूंचे उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, आयात व वाहतूक करणांºयाविरुद्ध दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले. प्लास्टिक बंदीबाबत जिल्हाधिकाºयांनी मंगळवारी बैठक घेत ...

जप्त केलेल्या प्लॅस्टिकचा होणार लिलाव; मुंबई महानगरपालिकेचा निर्णय - Marathi News | Confiscated plastic will be auctioned; The decision of Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जप्त केलेल्या प्लॅस्टिकचा होणार लिलाव; मुंबई महानगरपालिकेचा निर्णय

पुनर्प्रक्रिया, विल्हेवाटीची जबाबदारी नेमलेल्या कंत्राटदारावर ...

एपीएमसीमधून १५०० किलो प्लॅस्टिक जप्त - Marathi News | 1500 kg plastic seized from APMC | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसीमधून १५०० किलो प्लॅस्टिक जप्त

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ व एपीएमसी प्रशासनाने प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांविरोधात मोहीम राबविली. ...

कॅरिबॅग कारवाई करताना अधिकाऱ्यांशी अरेरावी - Marathi News | Defeat with officials while taking action in Caribbe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कॅरिबॅग कारवाई करताना अधिकाऱ्यांशी अरेरावी

जेलरोड येथे प्लॅस्टिकची कॅरिबॅगचा वापर करणाºयांवर कारवाई करताना मनपा आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक यांची गाडी अडवून अरेरावीची केल्याप्रकरणी दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

प्लास्टिक बाळगणाऱ्यांवर कारवाई - Marathi News |  Action on plastic holders | Latest jalana News at Lokmat.com

जालना :प्लास्टिक बाळगणाऱ्यांवर कारवाई

बेकायदेशीररीत्या प्लास्टिक कॅरीबॅग वापरणा-या ६ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करुन त्यांच्याकडून ३० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला ...

प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाची निर्मिती, वापरावर बंदी - Marathi News | Plastic manufacture, manufacture and manufacture of National Flag | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाची निर्मिती, वापरावर बंदी

प्रजासत्ताक दिन समारंभ साजरा करताना राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखला जावा, प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १५ ते ३१ जानेवारी या कालावधीत प्लॅस्टिकचा वापर करून राष्ट्रीय ध्वजाची निर्मिती, विक्री व वापर करण ...