प्लॅस्टिक बंदी FOLLOW Plastic ban, Latest Marathi News
बंदी असतानाही प्लास्टिक साठवून ठेवणाऱ्या दोन ट्रान्सपोर्टवर छापा टाकून तब्बल तीन प्लास्टिक जप्त करण्यात आले. ही कारवाई नगरपालिकेने गुरूवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जालना शहरातील जुना मोंढा भागात केली. जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आह ...
बंदी असतांनाही प्लास्टिक साठवून ठेवणाऱ्या दोन ट्रान्सपोर्टवर छापा टाकून तब्बल तीन टन प्लास्टिक जप्त करण्यात आले. ...
पर्यावरणास बाधा आणणाऱ्या ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी असतानाही नवी मुंबईत काही परिसरात मोठ्या प्रमाणात या पिशव्या सर्रास वापरल्या जात आहेत. ...
मालेगाव तालुक्यातील दाभाडी गावात प्लॅस्टिकबंदी करण्यात आली असून, ग्रामपालिकेने यासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने २३ मार्च व पर्यावरण विभागाने ११ एप्रिल २०१८ च्या पत्रकान्वये संपूर्ण राज्यात प्लॅस्टिकबंदी केली. याच आधारे दाभाडी गावात या निर ...
३०० मायक्रॉनवर जाडीच्या कंटेनर्स, ट्रेचे उत्पादन, परिवहन, साठवणूक, विक्री, निर्यात इत्यादीसाठी संबंधितांवर पुढील आदेशापर्यंत कोणतीही कठोर कारवाई करण्यात येऊ नये असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी महापालिकेला दिलेत. त्यामुळ ...
पंधरा आॅगस्टच्या निमित्ताने जिलेबी विक्रीसाठी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील नऊ व्यावसायिकांवर प्रत्येकी पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून प्लास्टिक पिशव्याही जप्त केल्या. ...
राज्य सरकारने प्लॅस्टिक पिशव्यांसह प्लॅस्टिकच्या डिश, वाट्या, पेले यांचे उत्पादन, विक्री व वापरावर बंदी आणली आहे. या प्लॅस्टिकला आता उसाच्या लगद्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. ...
पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या प्लास्टिकवरील बंदीनंतर शहरवासियांना कापडी पिशव्यांची सवय लागावी, कापडी पिशव्यांबाबत जनजागृती निर्माण व्हावी या अनुषंगाने नावीन्यपूर्ण मोफत कापडी पिशव्यांचे वाटप महापालिकेकडून करण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र ही प्रक् ...