लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पॉक्सो कायदा

पॉक्सो कायदा

Pocso act, Latest Marathi News

बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायदा
Read More
दखलपात्र गुन्हा नोंद करणे पोलिसांचे कर्तव्य: हायकोर्ट ‘पॉक्सो’ परिपत्रकावरून सुनावले  - Marathi News | mumbai high court make clear that duty of police to register cognizable offence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दखलपात्र गुन्हा नोंद करणे पोलिसांचे कर्तव्य: हायकोर्ट ‘पॉक्सो’ परिपत्रकावरून सुनावले 

पॉक्सो आणि महिलांच्या विनयभंगासंदर्भात माजी पोलीस आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. ...

कारावासाला कंटाळला अन् त्यानं गुन्हा कबूल केला - Marathi News | Tired of imprisonment he finally confessed to the crime court mumbai pocso act | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कारावासाला कंटाळला अन् त्यानं गुन्हा कबूल केला

पोक्सो कायद्यांतर्गत करण्यात आली होती अटक ...

लज्जास्पद! १५ वर्षीय भाचीवर मामाने केला बलात्कार, गरोदर राहिल्यानंतर आरोपीला अटक - Marathi News | Shame! 15-year-old niece raped by uncle, accused arrested after getting pregnant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लज्जास्पद! १५ वर्षीय भाचीवर मामाने केला बलात्कार, गरोदर राहिल्यानंतर आरोपीला अटक

Rape case : मुलीच्या म्हणण्यानुसार, तिच्या मामाने तिला अडीच महिन्यांपासून धमकावून हे गैरकृत्य केले आणि हा प्रकार कोणाला कळू नये, यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली. ...

पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला न्यायालयाने दिली जन्मठेप - Marathi News | The father who raped his daughter life imprisonment by the court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला न्यायालयाने दिली जन्मठेप

Rape on Daughter : याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या अंतीम सुनावणीत न्यायाधीश श्रीमती एम.व्ही.भाटीया यांनी संशयित बापाला गुरुवारी (दि.२३) दोषी धरले. त्यास जन्मठेप व २५ हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. ...

‘पोक्सो’बाबतचा वादग्रस्त आदेश पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी अखेर घेतला मागे - Marathi News | Controversial order regarding Pokso was finally withdrawn by Commissioner of Police Sanjay Pandey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पोक्सो’बाबतचा वादग्रस्त आदेश पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी अखेर घेतला मागे

Mumbai Police: ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यापूर्वी स्थानिक पोलीस उपायुक्तांची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे वादग्रस्त आदेश मागे घेत पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आता तत्काळ गुन्हे दाखल करावेत, असे आदेश जारी केले आहेत.  ...

धक्कादायक! ३ वर्षाची चिमुकली ठरली डिजिटल रेपचा बळी, खाजगी भागात दुखत असल्याची गुन्हा झाला उघड - Marathi News | Shocking! The victim of 3-year-old girl digital rape, a crime of pain in private area was revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३ वर्षाची चिमुकली ठरली डिजिटल रेपचा बळी, खाजगी भागात दुखत असल्याची गुन्हा झाला उघड

Digital Rape :3 वर्षीय मुलगी प्ले स्कूलमध्ये शिकत असून, तिच्यासोबत ही घटना घडली आहे. ...

इन्स्टावर ओळख झाली अन् तो मागेच लागला; जबरदस्तीने शिरला घरात, अल्पवयीन मुलीला धमकी - Marathi News | young man threatens minor for marriage after friendship on instagram | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :इन्स्टावर ओळख झाली अन् तो मागेच लागला; जबरदस्तीने शिरला घरात, अल्पवयीन मुलीला धमकी

तिला त्याने रस्त्यात येता-जाता अडविले तसेच ‘मी तुझ्यावर प्रेम करतो, मी म्हणतो तशी रहा, माझ्यासोबत लग्न कर, नाही तर मी तुझ्या घरी येऊन तमाशा करीन,’ अशी धमकी तिला दिली. ...

दिलासा! डीसीपींच्या परवानगीनंतरच दाखल होणार गुन्हा, पोलीस आयुक्तांचे आदेश - Marathi News | Comfort! Crime will be filed only after the permission of DCP, order of mumbai police Commissioner | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिलासा! डीसीपींच्या परवानगीनंतरच दाखल होणार गुन्हा, पोलीस आयुक्तांचे आदेश

Mumbai police Commissioner : अटकेमुळे आरोपीची नाहक बदनामी होते, समाजातील त्याच्या प्रतिष्ठेला धक्का लागतो आणि मोठ्या प्रमाणावर आरोपीचे वैयक्तिक नुकसान होते. म्हणून यास आळा घालण्यासाठी कार्यालयीन आदेश जारी केला आहे.  ...