लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण

Pollution, Latest Marathi News

मुंबईत प्रदूषण करणाऱ्या बांधकाम प्रकल्पांवर सीसीटीव्हीची नजर ठेवा; शेलार यांची फडणवीसांकडे मागणी - Marathi News | CCTV monitor polluting construction projects in Mumbai; Ashish Shelar's demand to Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत प्रदूषण करणाऱ्या बांधकाम प्रकल्पांवर सीसीटीव्हीची नजर ठेवा; शेलार यांची फडणवीसांकडे मागणी

मुंबईत हवा प्रदूषणात कमालीची वाढ झाली असून मुंबईकरांचा श्वास गुदमरुन गेला आहे. ...

राज्यातील ४५ सहकारी साखर कारखाने बंद करणार - Marathi News | 45 cooperative sugar factories in the state will be closed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील ४५ सहकारी साखर कारखाने बंद करणार

राज्यातील ४५ सहकारी साखर कारखाने बंद करण्याचे आदेश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत. पर्यावरण संरक्षण कायद्याचे गंभीर उल्लंघन केल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात यावी ...

आई जगदंबे, भक्तांना सद्बुद्धी दे ! निर्माल्य नदीत; पवना पुन्हा प्रदूषित - Marathi News | Mother Jagadamba, give wisdom to devotees! In Nirmalya River; Air pollution again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आई जगदंबे, भक्तांना सद्बुद्धी दे ! निर्माल्य नदीत; पवना पुन्हा प्रदूषित

उत्साही भक्तांनी साचलेले निर्माल्य सरळ पवना नदीत टाकल्याने नदीची प्रचंड दुरावस्था ...

घणसोलीच्या बंद मलनिःस्सारण केंद्रामुळे  ठाणे खाडीत प्रदूषण वाढले; नॅटकनेक्ट फाउंडेशनची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार - Marathi News | Ghansoli's closed sewage plant increased pollution in Thane creek Complaint of NatConnect Foundation to Chief Minister | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घणसोलीच्या बंद मलनिःस्सारण केंद्रामुळे  ठाणे खाडीत प्रदूषण वाढले; नॅटकनेक्ट फाउंडेशनची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे (मनपा) चालवला जाणारा मलनिःस्सारण केंद्र (एसटीपी) बंद पडणे ही लोकांच्या आरोग्यासाठी गंभीर बाब आहे. ...

मुंबईला गरज द्रष्ट्या नेतृत्वाची - Marathi News | mumbai needs visionary leadership | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईला गरज द्रष्ट्या नेतृत्वाची

देशाची आर्थिक राजधानी, देशाला सर्वाधिक कर गोळा करून देणारी मुंबई कोलमडून पडत असताना त्यावर गांभीर्याने विचार होतोय, असे काही दिसत नाही. ...

पुण्याची हवा लय खराब! गुणवत्ता ढासळली, आजार होत असल्याने पुणेकर हैराण - Marathi News | Bad weather in Pune! Quality has deteriorated, Punekar is worried due to disease | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याची हवा लय खराब! गुणवत्ता ढासळली, आजार होत असल्याने पुणेकर हैराण

अनेकांना या प्रदूषित हवेमुळे खोकला, सर्दी, छातीत दुखणे, धाप लागण्याचा त्रास होत आहे.... ...

पेट्रोल भरता भरता ८०० जणांचा खिसा रिकामी, फाडावी लागली हजारोंची पावती, कारण काय? पाहा - Marathi News | 800 people empty their pockets while filling petrol, thousands of receipts had to be torn, what is the reason? see | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल भरता भरता ८०० जणांचा खिसा रिकामी, फाडावी लागली हजारोंची पावती, कारण काय? पाहा

Petrol Pump Challan: इकडे तुम्ही वाहनात ५०० रुपयांचं पेट्रोल भरत आहात आणि तिकडे तुमच्या नावाने १० हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची पावती फाडली गेली तर तुम्हाला निश्चितच धक्का बसेल. ...

मरणयातना कधीपर्यंत सहन करायच्या? डेक्कनचे लेले डिजे विरोधात थेट उच्च न्यायालयात - Marathi News | How long to endure death? Directly in High Court against Lele DJ of Deccan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मरणयातना कधीपर्यंत सहन करायच्या? डेक्कनचे लेले डिजे विरोधात थेट उच्च न्यायालयात

पुण्यात प्रत्येक सणवार तसेच दहीहंडी,गणेशोत्सव, नवरात्र, शिवजयंती, आंबेडकर जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती अशा प्रत्येक उत्सवीदिनी डॉल्बी सिस्टीम, लेझर लाईटचा वापर केला जातो... ...