शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पोषण परिक्रमा

‘लोकमत’ कुपोषण या गंभीर समस्येवर सिटीझनस अलायन्स अगेंस्ट मलन्यूस्ट्रीशियन, युनिसेफ आणि हॉवर्ड टी. एच. चॅन स्कूल आॅफ पब्लिक हेल्थ-इंडिया रिसर्च सेंटर यांच्यासोबत ‘पोषण परिक्रमा’ उपक्रम राबवत आहे. यामध्ये ‘लोकमत’चे राज्यभरातील निवडक बातमीदार कुपोषणावर काम करून या समस्येच्या मुळापर्यंत जाऊन त्याच्यावर योग्य उपाय शोधणार आहेत. राज्यात कुपोषणावर मात केलेल्या यशस्वी प्रयोगांची देखील दखल घेतली जाणार आहे. तसेच राज्यभरातून एकत्रित माहितीवर काम केल्यानंतर कुपोषण निर्मुलनासाठी ठोस आराखडा तयार करून तो राज्य सरकारला देण्यात येणार आहे.

Read more

ऑक्सिजन : सातपुडय़ातले अस्वस्थ बाल-पण

मंथन : पोट पाणी अन् पुनर्वसन : घर गावात मन जंगलात..!

मंथन : कुपोषण सुटले, आरोग्य मात्र बिघडले..! 

मंथन : घर गावात, मन जंगलात!

मंथन : कुपोषण सुटले, आरोग्य मात्र बिघडले

महाराष्ट्र : आदिवासी विकास योजना हातभर, प्रत्यक्षात लाभार्थी मात्र वीतभर 

महाराष्ट्र : पोषण अभियानाचा खर्च ३०० कोटींवर : राज्य शासनाची कुपोषणमुक्ती

महाराष्ट्र : कुपोषणाच्या मार्गावर पोट,पाणी, पावसाळा अन् स्थलांतर

मंथन : गेली ३0 वर्षं मुलं मरतात, त्यांच्यासाठी कोण रडणार?

मंथन : भूक : पालघर ते गडचिरोली व्हाया नंदुरबार, मेळघाट !