लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिस

Post office, Latest Marathi News

पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे.
Read More
ज्येष्ठांना पोस्ट खात्याचा आधार; मिळतोय सर्वाधिक व्याजदर - Marathi News | Post account support for seniors Highest interest rate available | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्येष्ठांना पोस्ट खात्याचा आधार; मिळतोय सर्वाधिक व्याजदर

८ महिन्यांत २३ हजारांहून अधिक खाती उघडण्यात आली. ...

पाच हजारांत सुरू करा व्यवसाय अन् कमवा हजारो - Marathi News | Start business in 5 thousand and earn thousands | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाच हजारांत सुरू करा व्यवसाय अन् कमवा हजारो

Business: जर तुम्हाला एखाद्या सरकारी संस्थेशी जोडून व्यवसाय करायचा असेल तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. यात तुम्हाला मोठ्या कमाईची संधीही असते. तुम्ही पोस्ट ऑफिसची फ्रँचायझी उघडू शकता. ...

सिंधुदुर्गातील पक्षी भारतीय डाक विभागाच्या पोस्ट कार्डवर - Marathi News | Birds of Sindhudurga on postal cards of the Indian Postal Department | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गातील पक्षी भारतीय डाक विभागाच्या पोस्ट कार्डवर

सावंतवाडी : पश्चिम घाट हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे. ज्यामध्ये अनेक प्रकारच्या प्रदेशानिष्ठ व दुर्मिळ प्राण्यांच्या प्रजाती सापडतात. भारतीय डाक ... ...

डाक विभागाच्या मदतीने  दिवाळी फराळ पाठवा जगभरात - Marathi News | send diwali snacks worldwide with the help of india post department | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :डाक विभागाच्या मदतीने  दिवाळी फराळ पाठवा जगभरात

भारतीय डाक विभागामार्फेत दिवाळी फराळ विदेशात पाठवण्यासाठी खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.   ...

पोस्टाने पाठवा बिनधास्तपणे दिवाळीचा फराळ; देश-विदेशात हक्काची सुलभ सेवा - Marathi News | Send Diwali snacks without hassles by post; Easy service of rights at home and abroad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोस्टाने पाठवा बिनधास्तपणे दिवाळीचा फराळ; देश-विदेशात हक्काची सुलभ सेवा

पोस्टाच्या दिवाळी कुरिअर सेवेस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...

पाेस्टातही जमा करू शकता दोन हजाराची नाेट; पण 'ही' एक अट लक्षात घ्या... - Marathi News | You can deposit 2000 notes in Post Office too; But note this one condition | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाेस्टातही जमा करू शकता दोन हजाराची नाेट; पण 'ही' एक अट लक्षात घ्या...

बँकेने हा नवा पर्याय कोणासाठी उपलब्ध करून दिला आहे, वाचा ...

PPF, Post Office आणि RD वर किती मिळतंय व्याज, फटाफट करा चेक - Marathi News | Check how much interest you are getting on PPF Post Office and RD Small Saving Scheme investment interest rate check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PPF, Post Office आणि RD वर किती मिळतंय व्याज, फटाफट करा चेक

निश्चित उत्पन्न मिळणाऱ्या गुंतवणुकीचे पर्याय शोधत असलेल्या लोकांसाठी स्मॉल सेव्हिंग स्कीम हा सर्वोत्तम पर्याय आहे. ...

रिटायमेंटनंतर पोस्टाची 'ही' स्कीम बनेल तुमचा 'आधार', महिन्याला ₹९,२५० ची कमाई; जाणून घ्या - Marathi News | Post Retirement monthly saving scheme of Post will become your support earning rs 9250 per month know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिटायमेंटनंतर पोस्टाची 'ही' स्कीम बनेल तुमचा 'आधार', महिन्याला ₹९,२५० ची कमाई; जाणून घ्या

पोस्ट ऑफिसच्या अनेक स्कीम्स आजही लोकप्रिय आहेत. साधारणपणे पोस्ट ऑफिसच्या योजना सुरक्षित मानल्या जातात. ...