लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खड्डे

खड्डे

Pothole, Latest Marathi News

...तर १० ऑक्टोबरपासून रस्त्यांचे डांबरीकरण - Marathi News | ... then asphalting of roads from 10th October | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...तर १० ऑक्टोबरपासून रस्त्यांचे डांबरीकरण

भ्रष्टाचाराचे आरोप चुकीचे; केडीएमसी शहर अभियंतांचे निवेदन जाहीर ...

नाशिक मनपाच्या ऑनलाइन सभेत नगरसेवकाचे प्रभागातून 'लाईव्ह' आंदोलन - Marathi News | 'Live' agitation from the ward of the corporator in the online meeting of Nashik Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मनपाच्या ऑनलाइन सभेत नगरसेवकाचे प्रभागातून 'लाईव्ह' आंदोलन

पावसामुळे शहरात आणि विशेषतः गंगापूर रोडवर खड्डे पडले आहेत. ते कधी बुजविणार असा प्रश्न त्यांनी केला. ...

चिकण माती, खडींनी बुजवले डांबर रस्त्यावरील खड्डे, नागरिकांची टीका - Marathi News | potholes on roads filled with stones and Clay soil in dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चिकण माती, खडींनी बुजवले डांबर रस्त्यावरील खड्डे, नागरिकांची टीका

वाहनचालकांनी खड्डे बुजवणाऱ्या कामगारांची विचारणा केली असता, उल्हासनगर येथील ठेकेदाराने मनापाचे कंत्राट घेतले असून त्यानूसार खड्डे बुजवण्यात येत असल्याचे सांगितले.  ...

मुंबईतील खड्ड्यांविरुद्ध नागरिकांचा ‘रोड’ मार्च, मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन - Marathi News | 'Road' march of citizens against potholes in Mumbai, appeal to participate in large numbers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील खड्ड्यांविरुद्ध नागरिकांचा ‘रोड’ मार्च, मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

या मोहिमेअंतर्गत मुंबई शहर आणि उपनगरातील खड्डे लवकर भरण्यात यावेत म्हणून मुंबईकरांना आपआपल्या परिसरातील खड्ड्यांचे फोटो काढून महापालिका, एमएमआरडीए प्राधिकरणांसह रोड मार्चला पाठविण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ...

तुमच्या रस्त्यांवर खड्डे आहेत; मग ‘रोड मार्च’ मध्ये सामील व्हा - Marathi News | There are potholes on your roads; Then join the ‘Road March’ | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमच्या रस्त्यांवर खड्डे आहेत; मग ‘रोड मार्च’ मध्ये सामील व्हा

रस्त्यांवरचे एंड पिलर ठरतायेत धोकादायक ...

खड्डेमय रस्त्यांत चांद्रसफरीची अनुभूती, मनसेचे ‘अंतराळवीर’ उतरले रस्त्यावर   - Marathi News | The experience of Chandrasafari in the rocky roads, MNS's 'astronaut' landed on the road | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :खड्डेमय रस्त्यांत चांद्रसफरीची अनुभूती, मनसेचे ‘अंतराळवीर’ उतरले रस्त्यावर  

चंद्रावर पाणी आहे की नाही हे शोधण्यासाठी तेथे जाण्याची गरज नाही. वसई-विरारमधील जे खड्डेमय रस्ते आहेत, त्यात साचलेल्या पाण्यातून चालल्यानेही चंद्रावर पोहोचल्याचा अनुभव येईल. सध्या पावसाळ्यात वसई-विरारमधील खड्ड्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. ...

नवी मुंबईत ठिकठिकाणी खड्डे पडल्याने दुरवस्था; दहा मिनिटांच्या प्रवासाला अर्धा तास - Marathi News | Bad condition due to potholes in Navi Mumbai; Half an hour to a ten minute journey | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत ठिकठिकाणी खड्डे पडल्याने दुरवस्था; दहा मिनिटांच्या प्रवासाला अर्धा तास

अपघाताची शक्यता, ठाणे-बेलापूर, तुर्भे नाका सर्कत ते नेरुळ येथील अवस्था बिकट ...

कल्याण-बदलापूर राज्य महामार्गाचे काम संथगतीने; सरकारी कार्यालयांच्या अतिक्रमणाचा अडथळा - Marathi News | Work on Kalyan-Badlapur state highway slow; Obstruction of encroachment of government offices | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-बदलापूर राज्य महामार्गाचे काम संथगतीने; सरकारी कार्यालयांच्या अतिक्रमणाचा अडथळा

याच रस्त्यावरील दुभाजकाचे कामही करण्यात आलेले नाही. सर्वात मोठा अडथळा हा अतिक्रमणांचा असून सरकारी कार्यालयांचे अतिक्रमणही अद्याप काढण्यात आलेले नाही. ...