लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खड्डे

खड्डे

Pothole, Latest Marathi News

अतिवृष्टीमुळे मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे ‘जैसे थे’ - Marathi News | Due to heavy rain, the 'Khade' was on the Mumbai-Goa highway. | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अतिवृष्टीमुळे मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे ‘जैसे थे’

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते. गणेशोत्सवात कोकणात जाणाºया चाकरमान्यांची या मार्गावरील वर्दळ पाहता सार्वजनिक बांधकाम खात्याने या खड्ड्यांची दुरुस्ती करून घेतली ...

विसर्जन मार्गावर खड्ड्यांची आरास - Marathi News | Pits of excavation on the way of immersion | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विसर्जन मार्गावर खड्ड्यांची आरास

मीरा-भार्इंदरमध्ये यंदा दीड व पाच दिवसांच्या एकूण ८ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले अशी माहिती आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी दिली. ...

पितृपक्षात रस्त्यांतील खड्ड्यांचे श्राद्ध घालणार!, ऊर्जा फाउंडेशनचा इशारा - Marathi News | Inspire the potholes of the roads in Pitramp!, Energy Foundation's Warnings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पितृपक्षात रस्त्यांतील खड्ड्यांचे श्राद्ध घालणार!, ऊर्जा फाउंडेशनचा इशारा

भायखळा विभागात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घरगुती गणपतींचे आगमन आणि आता विसर्जन खड्ड्यांतून करण्याची वेळ भाविकांवर आली आहे ...

वाशी खाडी पुलावरील खड्ड्यांमुळे वाहनांना बे्रक, वाहतूककोंडीमुळे असंतोष - Marathi News | Due to the potholes on the bridge of Vashi, the traffic has caused fractures, traffic congestion, discontent | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाशी खाडी पुलावरील खड्ड्यांमुळे वाहनांना बे्रक, वाहतूककोंडीमुळे असंतोष

वाशी खाडी पुलावर खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढत असून वारंवार वाहतूककोंडी होऊ लागली आहे. सकाळी व सायंकाळी मुंबईकडे जाणाºया मार्गिकेवर पाच मिनिटांचे अंतर पूर्ण करण्यासाठी अर्धा ते पाऊणतास वेळ लागत आहे ...

उल्हासनगरचे खड्डे १३ कोटींवर!, १३५ टक्के वाढीव दराची निविदा - Marathi News | Ulhasnagar potholes, 13 crores !, 135 percent increase rate tender | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरचे खड्डे १३ कोटींवर!, १३५ टक्के वाढीव दराची निविदा

उल्हासनगरचे खड्डे भरण्याचा ठेका परस्पर आधीच्याच ठेकेदाराला देण्यास विरोध झाल्यानंतर त्या कामाची निविदा काढली आणि आधी साडेचार कोटींत होणारे काम आता १३ कोटींवर गेले आहे. ...