शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

गरीब कुटुंबातील महिलांपर्यंत गॅस पोहोचवण्यासाठी मोदी सरकारनं 1 मे 2016 रोजी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची घोषणा केली. या योजनेच्या अंतर्गत महिलांना मोफत गॅस जोडणी दिली जाते. चुलीवर जेवण करताना महिलांना त्रास होतो. त्यामुळे श्वासाचेही आजार जडतात. यातून गरीब महिलांचा सुटका व्हावी, त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचवावा, यासाठी मोदी सरकारनं ही योजना सुरू केली.

Read more

व्यापार : LPG सिलेंडर २०० रूपयाने कमी करून बहिणी आणि मातांना स्नेह भेट दिल्याबद्दल मोदींचे आभार

व्यापार : आनंदाची बातमी! मोदी सरकारची सर्वसामान्यांना भेट; घरगुती गॅसच्या किंमतीत मोठी घट

व्यापार : गॅस सिलिंडर मोफत मिळवण्याची शेवटची संधी; केवळ 7 दिवस शिल्लक 

मुंबई : पंतप्रधान उज्ज्वला योजनेत लाखो बोगस कनेक्शन; कॅग अहवालाच्या आधारे काँग्रेसचा आरोप

राष्ट्रीय : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत राज्यात ४० लाख कुटुंबांना गॅस जोडणी

मुंबई : १६ जिल्ह्यांमध्ये मोफत गॅस कनेक्शन; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

राष्ट्रीय : नाव काढू नको 'त्या' उज्ज्वलाचं, 85% लाभार्थी सिलिंडरऐवजी चुलीवरच बनवतात जेवण

नाशिक : ढेकू येथील लाभार्थी महिलांना गॅस वाटप

राष्ट्रीय : खूशखबर! मोदी सरकारचा मोठा निर्णय, 'या' लोकांना मिळणार मोफत LPG गॅस कनेक्शन

ठाणे : गॅसच्या वाढत्या किमती मजूर कुटुंबांना परवडेना; उज्ज्वला योजना अपयशी