शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

गरीब कुटुंबातील महिलांपर्यंत गॅस पोहोचवण्यासाठी मोदी सरकारनं 1 मे 2016 रोजी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची घोषणा केली. या योजनेच्या अंतर्गत महिलांना मोफत गॅस जोडणी दिली जाते. चुलीवर जेवण करताना महिलांना त्रास होतो. त्यामुळे श्वासाचेही आजार जडतात. यातून गरीब महिलांचा सुटका व्हावी, त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचवावा, यासाठी मोदी सरकारनं ही योजना सुरू केली.

Read more

राष्ट्रीय : देशातील ९० टक्के घरांत एलपीजी - धर्मेंद्र प्रधान

राष्ट्रीय : मोफत गॅस वगैरे सगळा दिखावा; 'हे' आहे उज्ज्वला योजनेच्या विस्तवामागचं वास्तव