शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रकाश राज

प्रकाश राज हा दाक्षिणात्य अभिनेता असला तरी त्याने आज बॉलिवूडमध्ये देखील त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. सिंघम या चित्रपटात त्याने साकारलेली जयकांत शिकरे अथवा वाँटेडमधील गनीभाई ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्याचे खरे नाव प्रकाश राय असून प्रसिद्ध तमीळ दिग्दर्शक के. भालचंदर यांच्या सांगण्यावरून त्याने त्याचे नाव बदलले. त्याने कन्नड, तमीळ, मल्याळी, हिंदी अशा विविध भाषांमध्ये काम केले. त्याला त्याच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे.

Read more

फिल्मी : Karnataka Elections results 2018: कर्नाटक निकालानंतर अभिनेते प्रकाश राज यांच्यावरील जोक्स व्हायरल 

राष्ट्रीय : मोदींविरोधात बोलायला लागल्यापासून बॉलीवूडच्या ऑफर्स मिळणं बंद झालं- प्रकाश राज

राष्ट्रीय : कर्नाटकमध्ये भाजपा जिंकला तर मला असुरक्षित वाटेल - प्रकाश राज 

राष्ट्रीय : भुंकणाऱ्यांकडे लक्ष देत नाही ; हेगडेंच्या वक्तव्यावर दलित संतप्त

राष्ट्रीय : ''पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हिंदू नाहीत, मी दोघांचा विरोधी '' 

राष्ट्रीय : प्रिय पंतप्रधान..तुम्ही खरंच जिंकलात का ? प्रकाश राज यांचं नरेंद्र मोदींना खुलं पत्र

राष्ट्रीय : उन्हाळ्यापर्यंत तरी हिवाळी अधिवेशन होणार काय ?, प्रकाश राज यांचा सरकारला सवाल

राष्ट्रीय : अभिनेते प्रकाश राज यांनी भाजपाच्या खासदाराला पाठविली कायदेशीर नोटीस 

राष्ट्रीय : मोदीविरोधी नाही, प्रामाणिकपणाची किंमत चुकवतोय पण गरज असेल तेव्हा सत्य बोलणारच - प्रकाश राज

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींविरोधी वक्तव्य भोवलं, प्रकाश राज यांच्याविरोधात तक्रार दाखल