शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रकाश राज

प्रकाश राज हा दाक्षिणात्य अभिनेता असला तरी त्याने आज बॉलिवूडमध्ये देखील त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. सिंघम या चित्रपटात त्याने साकारलेली जयकांत शिकरे अथवा वाँटेडमधील गनीभाई ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्याचे खरे नाव प्रकाश राय असून प्रसिद्ध तमीळ दिग्दर्शक के. भालचंदर यांच्या सांगण्यावरून त्याने त्याचे नाव बदलले. त्याने कन्नड, तमीळ, मल्याळी, हिंदी अशा विविध भाषांमध्ये काम केले. त्याला त्याच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे.

Read more

फिल्मी : धनुष-ऐश्वर्याच नाही तर साऊथ इंडस्ट्रीतील 'या' कलाकारांचेही झालेत घटस्फोट, बघा लिस्ट

फिल्मी : पत्नीला घटस्फोट देणारे प्रकाश राज पडले 'या' नृत्यदिग्दर्शिकेच्या प्रेमात

फिल्मी : ... म्हणून प्रकाश राज यांनी केलं दुसरं लग्न, सुंदर असूनही अभिनेत्री नाहीये पत्नी

फिल्मी : खलनायकाच्या पत्नीचं अफलातून सौंदर्य, जयकांत शिक्रेची बायको 'लय भारी'

फिल्मी : मुलांचा विरोध पत्करून 12 वर्षं लहान मुलीसोबत प्रकाश राज यांनी केले लग्न, अशी आहे लव्हस्टोरी

फिल्मी : साऊथच्या 'या' अभिनेत्याने आपल्यापेक्षा १२ वर्षांनी लहान असलेल्या मुलीशी केले लग्न...

राजकारण : साऊथमध्ये निवडणुकीच्या रिंगणात असलेले सिनेकलाकार