शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रकाश राज

प्रकाश राज हा दाक्षिणात्य अभिनेता असला तरी त्याने आज बॉलिवूडमध्ये देखील त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. सिंघम या चित्रपटात त्याने साकारलेली जयकांत शिकरे अथवा वाँटेडमधील गनीभाई ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्याचे खरे नाव प्रकाश राय असून प्रसिद्ध तमीळ दिग्दर्शक के. भालचंदर यांच्या सांगण्यावरून त्याने त्याचे नाव बदलले. त्याने कन्नड, तमीळ, मल्याळी, हिंदी अशा विविध भाषांमध्ये काम केले. त्याला त्याच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे.

Read more

फिल्मी : प्रकाश राज पुन्हा सरसावला गरजूंच्या मदतीला, केले हे खास काम

फिल्मी : वाचा... का आलीय या अभिनेत्याच्या मुलावर फळं विकण्याची वेळ

फिल्मी : कर्ज काढेन पण लोकांना मदत करेन... सोशल मीडियावर ही पोस्ट करणाऱ्या खलनायकाचे होतंय भरभरून कौतुक

फिल्मी : साऊथच्या 'या' अभिनेत्याने आपल्यापेक्षा १२ वर्षांनी लहान असलेल्या मुलीशी केले लग्न...

फिल्मी : प्रकाश राजने गरिबांसाठी केलेले हे काम वाचून तुम्हाला नक्कीच वाटेल त्याच्याविषयी अभिमान

फिल्मी : प्रकाश राज यांनी स्वत:पेक्षा 12 वर्षे लहान कोरिओग्राफरशी केले लग्न, वाचा लव्हस्टोरी

फिल्मी : प्रकाश राजची पहिली पत्नी आहे ही अभिनेत्री, लग्न केल्यानंतर अभिनयक्षेत्राला ठोकला होता रामराम

फिल्मी : या खलनायकाचे होतेय सगळीकडे कौतुक, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केली लोकांना ही अमूल्य मदत

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य शिंदेंच्या भाजपा प्रवेशावर अभि'नेता' प्रकाश राज म्हणतात...

फिल्मी :  हे भगवान, आपको भी लाईन में खडा कर दिया! प्रकाश राज यांचा सरकारवर निशाणा