शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रकाश राज

प्रकाश राज हा दाक्षिणात्य अभिनेता असला तरी त्याने आज बॉलिवूडमध्ये देखील त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. सिंघम या चित्रपटात त्याने साकारलेली जयकांत शिकरे अथवा वाँटेडमधील गनीभाई ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्याचे खरे नाव प्रकाश राय असून प्रसिद्ध तमीळ दिग्दर्शक के. भालचंदर यांच्या सांगण्यावरून त्याने त्याचे नाव बदलले. त्याने कन्नड, तमीळ, मल्याळी, हिंदी अशा विविध भाषांमध्ये काम केले. त्याला त्याच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे.

Read more

राष्ट्रीय : Delhi Election 2020 Results : गोळी मारणाऱ्यांना 'झाडू'ने मारलं, निकालानंतर प्रकाश राजची सिंघम स्टाईल टीका

राष्ट्रीय : 'आधी तुमची पदवी दाखवा', मोदींच्या 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाची उडवली खिल्ली 

राष्ट्रीय : 'अर्थव्यवस्था ICU मध्ये, मग प्रश्न नेहरुंना विचारायचा का?' प्रकाश राजचा सवाल

राष्ट्रीय : नाचता येईना म्हणे अंगण वाकडे; प्रकाश राज यांचा भाजपावर निशाणा

राष्ट्रीय : हे राम! अभिनेते प्रकाश राज यांनी चाइल्ड पॉर्नशी केली रामलीलेची तुलना   

फिल्मी : Lok Sabha Election 2019 : चांगलीच मिळाली चपराक, निवडणुकीतील पराभवानंतर प्रकाश राज यांनी केले ट्विट

कोल्हापूर : 'भाजपाने देशाला ‘धंदा’ बनवून उद्योजकांना पोसले'

कोल्हापूर : राजू शेट्टींच्या प्रचारार्थ जयकांत शिक्रे, हातकणंगलेत प्रकाश राज गरजले

राजकारण : साऊथमध्ये निवडणुकीच्या रिंगणात असलेले सिनेकलाकार

राजकारण : अपक्षांची ताकद अद्याप कळलेली नाही