लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवीण दरेकर

pravin darekar Latest news

Pravin darekar, Latest Marathi News

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.
Read More
भावगीताला डिस्कोचे संगीत, आंब्याच्या झाडाला लिंबू - Marathi News | no Unanimity in bjp leaders of maharashtra giving advantage to state government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भावगीताला डिस्कोचे संगीत, आंब्याच्या झाडाला लिंबू

भाजपमध्ये पक्षाच्या नेत्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला आहेत. वादग्रस्त वक्तव्ये सुरूच आहेत. कोणीही कोरसमध्ये गात नाही. त्यामुळे संगीतही बेसूर झाले आहे. ...

पोलीस बळाचा वापर करुन 'भारत बंद' यशस्वी करण्याचा प्रयत्न; भाजपचा आरोप - Marathi News | attempt to make Bharat Bandh a success by using police force BJP allegation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पोलीस बळाचा वापर करुन 'भारत बंद' यशस्वी करण्याचा प्रयत्न; भाजपचा आरोप

राज्य सरकार आंदोलन यशस्वी करण्यासाठी पोलीस बळाचा वापर करत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.  ...

आपली ५० टक्केही मतं राखू न शकणाऱ्या महाविकास आघाडीचे भविष्य काय?; भाजपचा हल्लाबोल - Marathi News | bjp pravin darekar attacks mahavikas akhadi over dhule nandurbar mlc election result | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आपली ५० टक्केही मतं राखू न शकणाऱ्या महाविकास आघाडीचे भविष्य काय?; भाजपचा हल्लाबोल

अमरिश पटेल हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले उमेदवार होते. तर  अभिजीत पाटील भाजपमधून काँग्रेसमध्ये सामील झालेले उमेदवार होते. ...

उर्मिला मातोंडकरांना प्रवेश देणं म्हणजे महिला कार्यकर्त्यांचं अवमूल्यन; भाजपची टीका - Marathi News | BJP mla criticism on shiv sena over urmila matondkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उर्मिला मातोंडकरांना प्रवेश देणं म्हणजे महिला कार्यकर्त्यांचं अवमूल्यन; भाजपची टीका

उर्मिला मातोंडकर यांनी आज 'मातोश्री'वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी उर्मिला यांना शिवबंधन बांधून त्यांचं पक्षात स्वागत केलं. ...

नवी मुंबईत कोविड टेस्टचा घोटाळा झाल्याचा आरोप - Marathi News | Allegation of Covid Test scam in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत कोविड टेस्टचा घोटाळा झाल्याचा आरोप

मराठा क्रांती मोर्चा : काही वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीचा अहवाल दाखवला जातोय निगेटिव्ह ...

सत्तेत आलो तर राज्यात लव्ह जिहादविरोधात कायदा : प्रवीण दरेकर - Marathi News | If we come to power, law against love jihad in the state: Praveen Darekar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सत्तेत आलो तर राज्यात लव्ह जिहादविरोधात कायदा : प्रवीण दरेकर

Praveen Darekar , law against love jihad in the state उत्तर प्रदेश सरकारने लव्ह जिहाद विरोधात कायदा आणण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे भाजपचेच सरकार असून त्या कायद्याला आमचे पूर्णत: समर्थन आहेच. उत्तर प्रदेशमध्ये जी भूमिका आहे तीच महाराष्ट्रातदेखील कायम ...

"राऊतजी, कंगना कार्यालयात नसताना कारवाई करण्यात कोणती मर्दानगी होती?" - Marathi News | ED raids Shiv Sena MLA Pratap Sarnaik bjp leader pravin darekar questions mp sanjay raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"राऊतजी, कंगना कार्यालयात नसताना कारवाई करण्यात कोणती मर्दानगी होती?"

ED raids Shiv Sena MLA Pratap Sarnaik: शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या घर आणि कार्यालयावर ईडीचे छापे; भाजप, महाविकास आघाडीत जुंपली ...

कारभार हाकता येत नसेल तर ऊर्जामंत्र्यांनी राजीनामा देऊन कारकुनी करावी : प्रवीण दरेकर - Marathi News | Energy Minister should resign and work as a clerk: Praveen Darekar | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कारभार हाकता येत नसेल तर ऊर्जामंत्र्यांनी राजीनामा देऊन कारकुनी करावी : प्रवीण दरेकर

सरकारमधील शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन पक्ष काँग्रेसला विचारात घेत नाही. ...