शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुदुचेरी विधानसभा निवडणूक २०२१

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. पदुच्चेरी या केंद्र शासित प्रदेशातील विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून ६ एप्रिल रोजी मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी याचा निकाल जाहीर होणार आहे. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus: शपथ घेतल्यावर ४८ तासांत पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री रंगास्वामींना कोरोनाची लागण; चेन्नईत उपचार सुरू

राष्ट्रीय : Assembly Election Results 2021: ही लढाई अशीच सुरू राहील; राहुल गांधी यांनी स्वीकारला काँग्रेसचा पराभव

राष्ट्रीय : Assembly Election Results Live : नंदीग्राम मतदारसंघात पुन्हा मतमोजणी करण्याची तृणमूलची मागणी

राजकारण : Assembly Election Result 2021: शरद पवारांचा 'तो' अंदाज शतप्रतिशत खरा ठरला; दीड महिन्यापूर्वीच वर्तवलं होतं निकालाचं भाकित

राष्ट्रीय : Puducherry Assembly Election Results 2021 : पुदुच्चेरीत मतमोजणीला सुरूवात; सुरूवातीच्या कलांमध्ये NDA आघाडीवर

राष्ट्रीय : Puducherry Exit Poll 2021: पंतप्रधान मोदींची जादू चालणार; पुद्दुचेरीमध्ये ‘कमळ’ फुलणार 

राष्ट्रीय : CoronaVirus: RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक, मगच मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळणार; ECI चा नवा नियम

राष्ट्रीय : Assembly Election 2021: निवडणुकांमध्ये कोरोनाची ‘रॅली’; बंगालमध्ये ४२० टक्के, तर आसामामध्ये ५३२ टक्के रुग्णवाढ

राष्ट्रीय : Assembly Poll 2021: ईशान्येत उत्साह; दक्षिणेत मतदानाचा टक्का घटला

राष्ट्रीय : ४ राज्यं अन् एका केंद्रशासित प्रदेशात आज मतदान; दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला