लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब नॅशनल बँक घोटाळा

पंजाब नॅशनल बँक घोटाळा

Punjab national bank scam, Latest Marathi News

नीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार - Marathi News | Neerav Modi will throw a bungalow in Alibaug | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार

नीरव मोदीसह मेहुल चोक्सी, स्मिता गोदरेज, मधुकर पारेख आणि इतरांचे अनधिकृत बंगले या भागात आहेत. ...

नीरव मोदी ब्रिटनमध्येच, ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दिला दुजोरा - Marathi News | Nirav Modi is in the U.K, United Kingdom authorities have confirmed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नीरव मोदी ब्रिटनमध्येच, ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दिला दुजोरा

 पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा गंडा घालून परदेशात पसार झालेला व्यापारी नीरव मोदीचा ठावठिकाणा अखेेर सापडला आहे. ...

मेहुल चोकशीभोवती पाश आवळला, भारत आणि अँटिग्वामध्ये झाला प्रत्यार्पण करार - Marathi News | India and Antigua have been in the Transaction Agreement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेहुल चोकशीभोवती पाश आवळला, भारत आणि अँटिग्वामध्ये झाला प्रत्यार्पण करार

देशाबाहेर पंजाब नॅशनल बँकेतील आरोपी मेहूल चोकशी याच्याभोवती भारतीय तपास यंत्रणांकडून पाश आवळण्यात आला आहे.  ...

चोकसीच्या प्रत्यार्पणाची अँटिग्वाला केली विनंती - Marathi News | Antigua's request of Choksi's extradition requested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चोकसीच्या प्रत्यार्पणाची अँटिग्वाला केली विनंती

पंजाब नॅशनल बँकेस १४ हजार कोटी रुपयांना चुना लावून परागंदा झालेल्या हिरे व्यापारी मेहुल चोकसी याच्या प्रत्यार्पणासाठी भारताने अँटिग्वा व बर्ब्युडा सरकारकडे औपचारिक विनंती केली. ...

विपुल अंबानीचा जामीन मंजूर - Marathi News |  Vipul Ambani's bail granted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विपुल अंबानीचा जामीन मंजूर

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याच्या फायर स्टार डायमंडचा वरिष्ठ कार्यकारी अधिकारी विपुल अंबानी याचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने शनिवारी मंजूर केला. ...

मेहुल चोक्सीच्या पोलीस प्रमाणपत्राबाबत चौकशी - Marathi News | Mehul Choksi police questionnaire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेहुल चोक्सीच्या पोलीस प्रमाणपत्राबाबत चौकशी

पंजाब नॅशनल बॅँकेच्या १४ हजार कोटींचा घोटाळा करून परदेशात पलायन केलेल्या मेहुल चोक्सीला विशेष शाखेकडून गेल्या वर्षी १४ मार्चला चारित्र्य पडताळणीचा अहवाल देण्यात आल्याची कबुली मुंबई पोलिसांनी शनिवारी दिली. ...

घोटाळेबाज मेहुल चोक्सी मोदी सरकारच्या मदतीनं पळाला; काँग्रेसचा गंभीर आरोप - Marathi News | Assisting fraudsters have become Modi Governments slogan says Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घोटाळेबाज मेहुल चोक्सी मोदी सरकारच्या मदतीनं पळाला; काँग्रेसचा गंभीर आरोप

पीनएबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला अँटिग्वाचं नागरिकत्व मिळालं आहे ...

भारताच्या परवानगीनेच चोकसीला नागरिकत्व; अँटिग्वाचा गौप्यस्फोट - Marathi News | Citizenship of Choksila with the permission of India; Antigua bugle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या परवानगीनेच चोकसीला नागरिकत्व; अँटिग्वाचा गौप्यस्फोट

मुंबई पोलीस आणि भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने हिरवा कंदील दिल्यानंतरच मेहुल चोकसी याला आपण नागरिकत्व दिले, असा गौप्यस्फोट अँटिग्वा सरकारने केला आहे. ...