शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर प्रज्ञाननंदा

आर प्रज्ञाननंदा हा वयाच्या १०व्या वर्षी इंटरनॅशनल मास्टर बनणारा जागतिक युवा बुद्धिबळपटू आहे. २०१८ मध्ये १२ व्या वर्षी त्याने ग्रँडमास्टर होण्याचा मान पटकावला आणि जगातील दुसरा युवा खेळाडू ठरला. १४व्या वर्षी त्याने २६०० ELO रेटिंग कमावले आणि पुन्हा एकदा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला. बुद्धीबळ वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा तो दुसरा भारतीय ठरला. १८ व्या वर्षी त्याने या स्पर्धेचं उप विजेतेपद पटकावलं. 

Read more

अन्य क्रीडा : प्रज्ञाननंदाला भात अन् रसम खाता यावं यासाठी परदेशातही स्टोव्ह व कुकर सोबत नेते आई!