लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी, मराठी बातम्या

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया - Marathi News | 'Will not spare the guilty, severe punishment...', PM Modi's strong reaction on Pahalgam terror attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला, ज्यात एकाचा मृत्यू झाला तर 12 पर्यटक जखमी झाले. ...

"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल - Marathi News | National Herald case P Chidambaram said there is open misuse of power against the Gandhi family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल

नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी कुटुंबाविरुद्ध सत्तेचा गैरवापर होत असल्याचे पी चिदंबरम यांनी म्हटले. ...

राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश - Marathi News | Rahul Gandhi Citizenship: Is Rahul Gandhi an Indian citizen or not? High Court directs the Centre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश

Rahul Gandhi Citizenship : राहुल गांधींच्या नागरिकत्वाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात सुनावणी झाली. ...

नेहरू - गांधी परिवाराची बदनामी हाच भाजपचा अजेंडा; 'नॅशनल हेरॉल्ड' त्याचाच एक भाग - राजीव गौडा - Marathi News | BJP agenda is to defame Nehru Gandhi family National Herald is a part of it Rajiv Gowda | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नेहरू - गांधी परिवाराची बदनामी हाच भाजपचा अजेंडा; 'नॅशनल हेरॉल्ड' त्याचाच एक भाग - राजीव गौडा

देशातील अन्य समस्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी 'नॅशनल हेरॉल्ड' प्रकरण बाहेर आणून गांधी परिवाराची बदनामी केली ...

काँग्रेस व शरद पवारांना हरवण्यासाठी आम्ही भाजपसोबत गेलो - महादेव जानकर - Marathi News | We went with BJP to defeat Congress and Sharad Pawar Mahadev Jankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेस व शरद पवारांना हरवण्यासाठी आम्ही भाजपसोबत गेलो - महादेव जानकर

मी चमचा म्हणून कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती घेतला नाही, तसे केले असते तर मी केंद्रीय मंत्री झालो असतो ...

'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा - Marathi News | Big mess in the system, even the Election Commission compromised' Rahul Gandhi raised the issue of Maharashtra elections in America | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक...", राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले. ...

"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान - Marathi News | ''Serious problem in India's electoral process'', Rahul Gandhi's big statement in America, referring to the voting in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''भारतातील निवडणूक प्रक्रियेत…’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचा आरोप

Rahul Gandhi News: काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election 2024 Result) मुद्दा अमेरिकेत उपस्थित केला. येथील ब्राऊन विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करता ...

विशेष लेख: राहुल गांधी म्हणतात, ‘वाट बघेन! मला घाई नाही!’ - Marathi News | Rahul Gandhi says, 'I'll wait! I'm in no hurry!' Special Article by journalist harish gupta | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: राहुल गांधी म्हणतात, ‘वाट बघेन! मला घाई नाही!’

‘काँग्रेस हे सेवा दल कार्यकर्त्यांचे मोहोळ झाले पाहिजे’ असे राहुल गांधींना वाटते. पण त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात आणणे सद्य:स्थितीत मात्र जिकिरीचे असू शकते. ...