लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
राहुल गांधींना मागच्या रांगेत बसवलं; काँग्रेसने व्यक्त केला संताप, सरकारने दिलं उत्तर - Marathi News | Congress Rahul Gandhi sitting arrangement controversy in independence day ceremony ministry of defence reply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना मागच्या रांगेत बसवलं; काँग्रेसने व्यक्त केला संताप, सरकारने दिलं उत्तर

Congress Rahul Gandhi : स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात राहुल गांधी ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंसोबत चौथ्या रांगेत बसलेले दिसले. ...

Rahul Gandhi : लाल किल्ल्यावरील कार्यक्रमात राखीव सीट सोडून राहुल गांधी मागच्या रांगेत जाऊन का बसले? संरक्षण मंत्रालयानं सांगितलं... - Marathi News | Rahul Gandhi takes back seat during independence Day celebration at Red Fort  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राखीव सीट सोडून राहुल गांधी मागच्या रांगेत जाऊन का बसले?

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी असं का केलं? यावर संरक्षण मंत्रालयाकडून स्पष्टीकरण आलं आहे.  ...

Rahul Gandhi : "पीडितेला न्याय देण्याऐवजी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न..."; राहुल गांधी संतापले - Marathi News | Congress Rahul Gandhi reaction over kolkata nirbhaya case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पीडितेला न्याय देण्याऐवजी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न..."; राहुल गांधी संतापले

Rahul Gandhi : कोलकाता येथील निर्भया प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला आहे. याच दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यावर प्रतिक्रिया देत आपला संताप व्यक्त केला आहे. ...

"देश सुरक्षित राहिला तर राहुल गांधीही सुरक्षित राहतील…", असं का म्हणाले ब्रिजभूषण सिंह? - Marathi News | bangladesh violence brij bhushan sharan singh slams on rahul gandhi west bengal  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देश सुरक्षित राहिला तर राहुल गांधीही सुरक्षित राहतील…", असं का म्हणाले ब्रिजभूषण सिंह?

Brij Bhushan Sharan Singh : बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांना, विशेषत: हिंदूंना सातत्यानं लक्ष्य केलं जात आहे, याबाबत भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांनी चिंता व्यक्त करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

'देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांचा विश्वासघात', काँग्रेसच्या बैठकीतून खरगेंचा केंद्रावर हल्लाबोल - Marathi News | Congress Meeting 'Betrayal of the poor and middle class of the country', Mallikarjun Kharge attacks the Center from the Congress meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांचा विश्वासघात', काँग्रेसच्या बैठकीतून खरगेंचा केंद्रावर हल्लाबोल

Congress Meeting : आज काँग्रेस मुख्यालयात पक्षाचे सर्व सरचिटणीस आणि प्रदेशाध्यक्षांची बैठक पार पडली. ...

Rahul Gandhi Portfolio : मोदी 3.0 मध्ये राहुल गांधी मालामाल; शेअर बाजारातून दरमहा 9 लाखांहून अधिकची कमाई... - Marathi News | Rahul Gandhi Portfolio : Rahul Gandhi earning millions of ruppe from share market in Modi 3.0 govt | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी 3.0 मध्ये राहुल गांधी मालामाल; शेअर बाजारातून दरमहा 9 लाखांहून अधिकची कमाई...

Rahul Gandhi Portfolio : राहुल गांधींकडे सध्या 24 कंपन्यांचे शेअर्स आहेत, ज्यातून ते लाखो रुपयांची कमाई करत आहेत. ...

गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले तर जबाबदार कोण? हिंडेनबर्ग रिपोर्टवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | Why didn't SEBI chief resign?, Rahul Gandhi attacks BJP over Hindenburg report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले तर जबाबदार कोण? हिंडेनबर्ग रिपोर्टवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल

हिंडेनबर्ग रिसर्चने SEBI प्रमुख माधवी पुरी आणि गौतम अदानी यांच्यात आर्थिक हितसंबंध असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. ...

अनौपचारिक बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् राहुल गांधी यांची 'चाय पे चर्चा' - Marathi News | After monsoon session, a tea meeting with Lok Sabha Speaker Om Birla was attended by PM Narendra Modi, Congress MP and Leader of Opposition Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनौपचारिक बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् राहुल गांधी यांची 'चाय पे चर्चा'

दिल्लीत संसदेचं अधिवेशन कामकाज संपल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनौपचारिक चर्चा पार पडली. यावेळी खेळीमेळीत दोन्ही बाजूच्या नेत्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.  ...