Rahul gandhi, Latest Marathi News राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: यात, राहुल गांधी यांच्या मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात 6 सभा होणार आहेत. प्रियांका गांधी बुधवारपासून महाराष्ट्रात चार सभा घेणार आहेत. तर काँग्रेसाध्यक्ष खर्गे दहा सभा घेणार आहेत. व ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: पंतप्रधान मोदींनी संविधान वाचलेच नाही. उद्योगपतींना १६ लाख कोटींची कर्जमाफी देणाऱ्या मोदींनी देशातील एकाही शेतकऱ्याची कर्जमाफी का केली नाही?, अशी विचारणा राहुल गांधी यांनी केली आहे. ...
Maharashtra Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आज चिमूरमध्ये सभा घेतली. ...
प्रचार संपण्यासाठी आता अवघे सात दिवस शिल्लक. ...
भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची भेट घेतली आणि त्यांना याबाबत माहिती दिली. ...
Rajasthan Assembly by Election : मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी टोंक जिल्ह्यातील देवली-उनियारा विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार राजेंद्र गुर्जर यांच्या समर्थनार्थ शनिवारी जाहीर सभेला संबोधित केले. ...
"मी मोदीजींना स्पष्टपणे सांगू इच्छितो की, तुम्ही देशातील जातवार जनगणना थांबवू शकत नाही. आम्ही याच संसदेत जातवार जनगणना पास करू आणि आरक्षणाची 50% मर्यादाही तोडू." ...
आज (शनिवार) लोकसभेतील विरोधीपक्षनेते तथा खासदार राहुल गांधी यांनी जमशेदपूरमध्ये एक प्रचारसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाची आश्वासनं जनतेसमोर ठेवले. तसेच भाजप बरोबरच पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. ...