लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
"कृपा करून आम्हाला जगायला...", लोकसभा निवडणुकीनंतर शशांकची पोस्ट, BJP आणि काँग्रेसला केलं टॅग - Marathi News | marathi actor shashank ketkar shared post after loksabha election result 2024 narendra modi and rahul gandhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कृपा करून आम्हाला जगायला...", लोकसभा निवडणुकीनंतर शशांकची पोस्ट, BJP आणि काँग्रेसला केलं टॅग

Loksabha Election Result 2024 : निवडणुक निकालावर शशांक केतकरचं भाष्य, शेअर केली पोस्ट ...

लोकसभा निकालानंतर प्रियांका गांधींनी राहुल गांधींचं केलं कौतुक; म्हणाल्या, ... - Marathi News | Priyanka Gandhi praised Rahul Gandhi after Lok Sabha result post share | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निकालानंतर प्रियांका गांधींनी राहुल गांधींचं केलं कौतुक; म्हणाल्या, ...

Priyanka Gandhi : लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. देशात एनडीएला २९२ जागा मिळाल्या आत, तर इंडिया आघाडीला २३४ जागा मिळाल्या आहेत. ...

“गरीब जनतेने संविधान वाचवले, मोदींचा पराभव दिसताच अदानींचे शेअर पडले”: राहुल गांधी - Marathi News | lok sabha election 2024 result congress rahul gandhi said poor people saved the constitution and adani shares fell on seeing narendra modi defeat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“गरीब जनतेने संविधान वाचवले, मोदींचा पराभव दिसताच अदानींचे शेअर पडले”: राहुल गांधी

Congress Rahul Gandhi Reaction Lok Sabha Election Result 2024: आम्ही इंडिया आघाडीतील पक्षांचा सन्मान केला. काँग्रेसने देशाला एक नवे व्हिजन दिले आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ...

Lok Sabha Election Result 2024 : "राहुल गांधींच्या पदयात्रेनं देशातील चित्र बदललं, ‘हम करे सो कायदा’ वृत्तीला चोख उत्तर" - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 Rahul Gandhi s rally changed the picture of the country a perfect answer to the attitude of Hum Kare So Kaida nana patole targets | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राहुल गांधींच्या पदयात्रेनं देशातील चित्र बदललं, ‘हम करे सो कायदा’ वृत्तीला चोख उत्तर"

Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले आहे. देशात परिवर्तनाचा संदेशही महाराष्ट्रानेच दिला असल्याचंही पटोले म्हणाले. ...

Lok Sabha Election Result 2024 : "मी जनतेची माफी मागतो"; रायबरेलीतून भाजपाच्या दिनेश प्रताप सिंह यांनी स्वीकारला पराभव - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 raibareli uttar pradesh bjp Dinesh Pratap Singh Post Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी जनतेची माफी मागतो"; रायबरेलीतून भाजपाच्या दिनेश प्रताप सिंह यांनी स्वीकारला पराभव

Lok Sabha Election Result 2024 Dinesh Pratap Singh And Rahul Gandhi : निवडणूक निकालापूर्वीच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दिनेश प्रताप सिंह यांनी या जागेवर आपला पराभव स्वीकारला आहे. ...

Loksabha Election Result: इंडिया आघाडीचा प्रयोग यशस्वी; काँग्रेसच्या जागांमध्ये 'खटाखट' वाढ - Marathi News | Loksabha Election Result: Experiment of India Alliance successful; A increase in Congress seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Loksabha Election Result: इंडिया आघाडीचा प्रयोग यशस्वी; काँग्रेसच्या जागांमध्ये 'खटाखट' वाढ

Interesting Facts Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसला मोठं यश मिळताना दिसत आहे. त्यात मागील निवडणुकीच्या तुलनेनं दुप्पट जागा काँग्रेसच्या वाढताना दिसत आहे.  ...

Rai Bareli Lok Sabha Result 2024: राहुल गांधी दोनही मतदारसंघातून पुढे, बाजी मारणारच! - Marathi News | Rai Bareli and Wayanad Lok Sabha Result 2024 Rahul Gandhi vs BJP Live result Rahul leading from both constituencies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rai Bareli Lok Sabha Result 2024: राहुल गांधी दोनही मतदारसंघातून पुढे, बाजी मारणारच!

Rai Bareli and Wayanad Lok Sabha Result 2024, Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी सुरुवातीच्या कलांमध्ये रायबरेली आणि वायनाड अशा दोनही मतदारसंघातून आघाडी घेतली. ...

Lok Sabha Result 2024: निकालात NDA पुढे, INDIA आघाडी पिछाडीवर; PM मोदी, राहुल गांधी आघाडीवर - Marathi News | lok sabha election 2024 result nda take lead in counting and india opposition alliance behind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Result 2024: निकालात NDA पुढे, INDIA आघाडी पिछाडीवर; PM मोदी, राहुल गांधी आघाडीवर

Lok Sabha Result 2024 NDA Vs India Alliance: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या कलांनुसार एनडीएने मोठी झेप घेतल्याचे दिसत आहे. तर इंडिया आघाडी पिछाडीवर आहे. ...