लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल नार्वेकर

Rahul Narvekar Latest news

Rahul narvekar, Latest Marathi News

राहुल नार्वेकर  Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.
Read More
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली? - Marathi News | Rahul Narvekar's assets increased by four crores; How much has Ashish Shelar's wealth increased in five years? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?

राहुल नार्वेकर यांनी कुलाबा मतदारसंघातून तर वांद्रे पूर्वमधून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी अर्ज भरला ...

फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Devendra Fadnavis' chivalry, Raj Purohit and Rahul Narvekar's reconciliation, BJP's success in quelling Kulabya rebellion  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांची शिष्टाई, पुरोहित आणि नार्वेकरांमध्ये दिलजमाई, बंड शमवण्यात भाजपाला यश 

Maharashtra Assembly Election 2024: मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघातून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षातील ज्येष्ठ नेते राज पुरोहित यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता राज पुरोहित यांची नाराजी दूर ...

तीन आमदारांचे टेन्शन वाढले; मुंबईत नार्वेकर, लोढा, शेलार यांचा अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत समावेश - Marathi News | The tension of the three MLAs increased; In Mumbai Narvekar, Lodha, Shelar included in the first list as expected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन आमदारांचे टेन्शन वाढले; नार्वेकर, लोढा, शेलार यांचा अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत समावेश

भाजपने जाहीर केलेल्या ९९ जागांच्या यादीत मुंबईतील १३ विद्यमान आमदार आहेत ...

"महायुतीत एकमेकांविषयी..."; अर्थखात्याबाबत गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर नार्वेकरांचे स्पष्टीकरण - Marathi News | Assembly Speaker Rahul Narvekar explanation regarding the statement made by Minister Gulabrao Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महायुतीत एकमेकांविषयी..."; अर्थखात्याबाबत गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर नार्वेकरांचे स्पष्टीकरण

मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विधानाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...

"उद्धवसेनेच्या वकिलाला सरन्यायाधीश म्हणाले, इथे एक दिवस बसून पाहा..."; लवकर सुनावणीच्या विनंतीवर चंद्रचूड नाराज - Marathi News | "Chief Justice told Uddhav Sena's lawyer, sit here for a day and see..."; Chandrachud upset over request for early hearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"उद्धवसेनेच्या वकिलाला सरन्यायाधीश म्हणाले, इथे एक दिवस बसून पाहा..."; लवकर सुनावणीच्या विनंतीवर चंद्रचूड नाराज

जून २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरा राजकीय पक्ष म्हणून घोषित करण्याच्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आदेशाला उद्धवसेनेने आव्हान दिले आहे. ...

शिवसेना, NCP आमदार अपात्र प्रकरणात सरन्यायाधीश संतापले; आज कोर्टात काय घडलं? - Marathi News | Shiv Sena, NCP MLA disqualification case angers CJI; What happened in court today? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना, NCP आमदार अपात्र प्रकरणात सरन्यायाधीश संतापले; आज कोर्टात काय घडलं?

शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होती परंतु आता ही सुनावणी पुढील ३ आठवडे लांबणीवर पडली आहे.  ...

एकनाथ शिंदे, अजित पवारांचे आमदार अपात्र झाले तर काय?; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर वकील सांगतात... - Marathi News | What if MLA of Eknath Shinde, Ajit Pawar are disqualified?; Lawyer Siddharth Shinde Reaction on Supreme Court hearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिंदे- अजितदादांचे आमदार अपात्र झाले तर काय?; SC च्या सुनावणीवर वकील सांगतात...

शिवसेना-राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रतेबाबत आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ...

"मुंबादेवी मंदिरासमोरील वाहनतळाचे काम थांबवा" - Marathi News | Stop parking lot work in front of Mumbadevi Temple instructions of Assembly Speaker Rahul Narvekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबादेवी मंदिरासमोरील वाहनतळाचे काम थांबवा"

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर : अधिकाऱ्यांवर कारवाई करणार ...