लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल नार्वेकर

Rahul Narvekar Latest news

Rahul narvekar, Latest Marathi News

राहुल नार्वेकर  Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.
Read More
"निकाल काहीही लागला असला, तरी...", प्रकाश आंबेडकरांचे उद्धव ठाकरेंना आवाहन - Marathi News | "Whatever the outcome,...", Prakash Ambedkar's appeal to Uddhav Thackeray on MLA Disqualification Case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"निकाल काहीही लागला असला, तरी...", प्रकाश आंबेडकरांचे उद्धव ठाकरेंना आवाहन

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालावर प्रकाश आंबेडकर यांनी 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. ...

उद्धव ठाकरेंनी सांगितला पुढचा मार्ग; विधानसभा अध्यक्षांवर संताप, शिंदेंवरही निशाणा - Marathi News | Uddhav Thackeray told the next way; Anger at Assembly Speaker, Eknath Shinde also targeted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंनी सांगितला पुढचा मार्ग; विधानसभा अध्यक्षांवर संताप, शिंदेंवरही निशाणा

उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांवर संताप व्यक्त केला, तर मुख्यमंत्री शिंदेंवरही निशाणा साधला. ...

"उबाठा उबाठा काय?...", पत्रकार परिषदेत संतापले उद्धव ठाकरे! - Marathi News | uddhav thackeray reaction on shiv sena mla disqualification case rahul narwekar verdict maharashtra, Uddhav Thackeray was angry at the press conference! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उबाठा उबाठा काय?...", पत्रकार परिषदेत संतापले उद्धव ठाकरे!

आजच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकरांवर सडकून टीका केली. ...

‘राहुल नार्वेकरांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला’, आजच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात - Marathi News | MLA Disqualification Case Uddhav Thackeray: 'Rahul Narvekar reached the pinnacle of shamelessness', Uddhav Thackeray attacked after today's result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘राहुल नार्वेकरांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला’, आजच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात

'दोन-तीन पक्ष बदलणाऱ्या नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचे नियमही धाब्यावर बसवले.' ...

"तुम्ही जिंकलात म्हणजे आम्ही हरलो असं होत नाही", सुषमा अंधारेंचा शिंदे गटाला टोला - Marathi News | MLA Disqualification Case Sushma Andhare : "You win doesn't mean we lose", says Sushma Andhare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्ही जिंकलात म्हणजे आम्ही हरलो असं होत नाही", सुषमा अंधारेंचा शिंदे गटाला टोला

एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना, असा निकाल राहुल नार्वेकरांनी दिला आहे. ...

"आजचा निर्णय कोणताही न्याय नाही, हे एक षडयंत्र आहे", संजय राऊतांची जोरदार टीका - Marathi News | "Today's decision is no justice, it is a conspiracy", Sanjay Raut strongly criticized on MLA Disqualification case result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आजचा निर्णय कोणताही न्याय नाही, हे एक षडयंत्र आहे", संजय राऊतांची जोरदार टीका

MLA Disqualification : या निर्णयाविरोधा जे फटाके वाजवत आहेत ते महाराष्ट्राचे गद्दार आणि बेईमान आहे. यांची अवस्था ही इटलीतील मुसोलिनीसारखी होईल, अशी टीका सुद्धा संजय राऊत यांनी केली आहे. ...

विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर शरद पवारांची एका वाक्यात बोलकी प्रतिक्रिया - Marathi News | Sharad Pawar's eloquent reaction in one sentence on the result of the Assembly Speaker Rahul narvekar in case of shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर शरद पवारांची एका वाक्यात बोलकी प्रतिक्रिया

विधानसभा अध्यक्षांनी अगोदर शिवसेना कोणाची हा निर्णय दिला. ...

संजय राऊतांची नार्वेकरांवर बोचरी टीका; भाजपा आमदार सभागृहात हक्कभंग प्रस्ताव आणणार - Marathi News |  Shiv Sena MLA Disqualification Hearing After Sanjay Raut criticized Rahul Narvekar, BJP MLA Ram Kadam has said that he will bring a disqualification motion in the House  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राऊतांची नार्वेकरांवर बोचरी टीका; भाजपा आमदार सभागृहात हक्कभंग प्रस्ताव आणणार

Shiv Sena MLA Disqualification Hearing:  शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. ...