लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल नार्वेकर

Rahul Narvekar Latest news

Rahul narvekar, Latest Marathi News

राहुल नार्वेकर  Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.
Read More
"राणी सईबाई यांचा मुंबईत पुतळा उभारा", विधानसभा अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र  - Marathi News | "Statue of Rani Saibai in Mumbai", Maharashtra Assembly speaker's Rahul Narvekar letter to Chief Minister Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राणी सईबाई यांचा मुंबईत पुतळा उभारा", विधानसभा अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

कुलाबा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात लवकरच राणी सईबाई यांचा पुतळा उभारला जाण्याची शक्यता आहे.  ...

ठाकरे गटाची उलटतपासणी उद्या संपणार, मग शिंदे गटाचा नंबर; अंतिम सुनावणी १० दिवस चालणार - Marathi News | Thackeray group's cross-examination will end tomorrow, then Shinde group's number; The final hearing will last for 10 days MLA Disqualification hearing Update | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाची उलटतपासणी उद्या संपणार, मग शिंदे गटाचा नंबर; अंतिम सुनावणी १० दिवस चालणार

शिंदे गटाच्या वकिलांनी शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांना प्रश्न विचारून भंडावून सोडले आहे. काही आमदारांच्या बोगस सह्या केल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. ...

एकनाथ शिंदेंना पत्र कसे पाठविले? उलटतपासणीत अडखळले, सुनिल प्रभूंनी विधानसभेत साक्षच बदलली - Marathi News | How to send a letter to Eknath Shinde? Stuck in cross-examination, Sunil Prabhu changed his testimony in the Assembly Mla Disqualifiacation case hearing update | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंना पत्र कसे पाठविले? उलटतपासणीत अडखळले, सुनिल प्रभूंनी विधानसभेत साक्षच बदलली

एकनाथ शिंदे यांना सुनिल प्रभू यांनी २२ जून २०२२ मध्ये एक पत्र पाठविले होते, ते इंग्रजीत होते. यावरूनही वकील जेठमलानी यांनी प्रभूंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ...

आमदार अपात्रता निकाल ३१ डिसेंबरपर्यंत कठीण! राहुल नार्वेकर सुप्रीम कोर्टाकडे मुदतवाढ मागणार? - Marathi News | mla disqualification case challenge before assembly speaker rahul narvekar to complete hearing and give decision till 31 december | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार अपात्रता निकाल ३१ डिसेंबरपर्यंत कठीण! राहुल नार्वेकर सुप्रीम कोर्टाकडे मुदतवाढ मागणार?

Mla Disqualification Hearing: डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन असून, आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पूर्ण करून दिलेल्या मुदतीत निर्णय देण्याचे मोठे आव्हान राहुल नार्वेकरांसमोर असल्याचे सांगितले जात आहे. ...

राष्ट्रवादी पक्ष आमचाच, अजित पवार गटाकडून दावा, विधिमंडळात २६० पानी उत्तर सादर  - Marathi News | NCP MLA Disqualification Case: Nationalist party is ours, claim from Ajit Pawar group, 260 page reply submitted in legislature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी पक्ष आमचाच, अजित पवार गटाकडून दावा, विधिमंडळात २६० पानी उत्तर सादर 

NCP MLA Disqualification Case: विधीमंडळात सादर केलेल्या उत्तरात राष्ट्रवादी पक्ष मूळ आमचाच असल्याचा दावा अजित पवार गटाने केला आहे. ...

 रेडी रेवस मार्गाचा नव्याने आराखडा व्हावा; विधानसभा अध्यक्षांची मागणी, महामार्गावर छोटो मोठे उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न  - Marathi News | rahul narvekar said, Redi Revus route should be re-planned Demand of Assembly Speaker, Efforts to set up small and big industries on the highway | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग : रेडी रेवस मार्गाचा नव्याने आराखडा व्हावा; विधानसभा अध्यक्षांची मागणी, महामार्गावर छोटो मोठे उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न 

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मागील काही वर्षात म्हणावा तसा विकास झाला नाही. ...

आदित्य ठाकरेंनी म्हटले म्हणून सरकार पडणार नाही, 31 डिसेंबरपर्यंत निर्णय देणार; विधानसभा अध्यक्षांचा टोला - Marathi News | The government will not fall as Aditya Thackeray said; Assembly Speaker Rahul Narvekar said Descision on 31 december | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंनी म्हटले म्हणून सरकार पडणार नाही, 31 डिसेंबरपर्यंत निर्णय देणार; विधानसभा अध्यक्षांचा टोला

नियमांच्या आधारे सुनावणी घेत असून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या कालावधीत सुनावणी पूर्ण होईल पण काय होईल ते आज सांगू शकणार नाही - राहुल नार्वेकर ...

११ डिसेंबरपासून नागपुरात आमदार अपात्रता सुनावणी - Marathi News | MLA disqualification hearing in Nagpur from December 11 by rahul narvekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :११ डिसेंबरपासून नागपुरात आमदार अपात्रता सुनावणी

सुनावणीसाठी आपल्याकडे १६  दिवस असून ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय घ्यायचा आहे ...